रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन

Team RatnagiriLive
0 Min Read


रत्नागिरी, दि. १४ : भारताचे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी झालेल्या छोट्या ठिकाणी कार्यक्रमात  कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील पंडित जवाहरलाल नेहरूंना पुष्पा अर्पण करून अभिवादन केले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment