रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराजांना अभिवादन

Team RatnagiriLive
0 Min Read


रत्नागिरी : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात कार्यालयीन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment