हरित ऊर्जा क्षेत्रातील आयनॉक्स कंपनीचा महाराष्ट्रासोबत २५००० कोटींचा गुंतवणूक करार

Team RatnagiriLive
0 Min Read

दाओस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ मध्ये हरित ऊर्जा क्षेत्रातील “आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स” कंपनीसोबत दाओसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित २५००० कोटींच्या महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या  सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते.

यावेळी आयनॉक्स इंडियाचे संचालक सिद्धार्थ जैन, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सीईओ विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment