रत्नागिरी : फाटक हायस्कूलमधील निवृत्त शिक्षक द्वारकानाथ सीताराम बाळ सर यांचे गुरुवार दि. 11 एप्रिल 2024 रोजी निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय 88 वर्षे होते.
बाळ सरांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली लाडघर हे होय. फाटक हायस्कूलमध्ये नोकरीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी काही काळ पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली होती . फाटक हायस्कूलमध्ये माध्यमिक विभागात त्यांनी मराठी व भूगोल हे विषय शिकवले तर उच्च माध्यमिक विभागामध्ये त्यांनी मराठी हा विषय शिकवला. बाळ सर हे व्यासंगी व विद्यार्थीप्रिय शिक्षक होते . फाटक हायस्कूलमध्ये सरांनी सुमारे 33 ते 34 वर्षे सेवा केली.
फाटक हायस्कूलमधील निवृत्त शिक्षक द्वारकानाथ बाळ यांचे निधन
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment
Leave a Comment
