परभणी जिल्ह्यात उबाठा, शरद पवार गटाच्या अनेक नेते, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : परभणी जिल्ह्यातील पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे, पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण कोल्हे, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी देसाई यांच्यासह उबाठा आणि शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी बुधवारी…

Team RatnagiriLive

Konkan Railway : तीन एक्सप्रेस गाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार!

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्या ठाणे तसेच दादरपर्यंत राहणार आहेत. या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार गाडी क्रमांक 12134…

Team RatnagiriLive

दुचाकीस्वाराला चिरडून दुचाकी एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेली; जमावाने ट्रक पेटवला

रत्नागिरी : निवळी ते जयगड मार्गावरील अवजड वाहतुकीच्या डोकेदुखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर मंगळवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. किरण…

Team RatnagiriLive

मराठी भाषा विभागाचा १०० दिवसांचा उद्दिष्टीपूर्ती आढावा

रत्नागिरी : मराठी भाषा विभागाच्या १०० दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती आणि कार्यालयीन सुधारणा या संदर्भात आढावा बैठक मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतली. या बैठकीत मराठी भाषा विभागाने पूर्ण केलेल्या…

Team RatnagiriLive

Konkan Railway |  आठ रेल्वे स्थानकांवर उभारणार विशेष अतिथी कक्ष!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर मिळणाऱ्या विश्रांतीसाठीच्या सेवेप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर आठ ठिकाणी एक्झिक्यूटिव्ह लाऊंज उभाररली जाणार आहेत. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करताना…

Team RatnagiriLive

Breaking | वाशीम जिल्ह्यातील ३ हजार ६३ बांगलादेशी घुसखोरांची जन्म प्रमाणपत्रे रद्द

मुंबई : वाशिम जिल्ह्याचे ३०६३ अपात्र बांगलादेशींना दिलेली बेकायदेशीर जन्म प्रमाणपतत्रे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी २५ मार्च २०२५ रोजीच्या आदेशानुसार रद्द ठरवली आहेत. राज्यात विविध जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा उपस्थित झाल्यानंतर आणि त्या…

Team RatnagiriLive

अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ (रत्नागिरी) चा ९२ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवार, २७ मार्च २०२५ या दिवशी सायंकाळी मंडळाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात…

Team RatnagiriLive

Konkan Railway |  रत्नागिरी ते उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर मालवाहतूक सेवा

रत्नागिरी : निर्यात आणि आयात क्षेत्रात कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात येथील उत्पादने पाठवता येऊ लागली आहे. याचा शुभारंभ गद्रे मरीन एक्सपोर्ट पहिल्या वीस…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत दावत-ए-इफ्तारला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दावत-ए-इफ्तार पार्टीला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून संबोधित केले. या कार्यक्रमातून…

Team RatnagiriLive

चिपळूणमध्ये तांबी येथील धरणात तरुण शेतकरी बुडाला

चिपळूण : रामपूर-तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिक अजय लटके (३०, भालघर) असे त्याचे नाव आहे. गुढीपाडव्या दिवशीच घडलेल्या या…

Team RatnagiriLive