११ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यास पकडले
रत्नागिरी : तालुकास्तरावरील अधिकाऱ्याकडून ११ हजार रुपयांची लाच घेताना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी लोकसेवक प्रदीप प्रीतम केदार (५०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
तक्रारी व समस्यांच्या बातम्यांना आता मिळणार सरकारकडून तातडीने प्रतिसाद
मुंबई : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना राज्य शासनाकडून त्वरित प्रतिसाद दिला जाणार आहे. नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींविषयी माध्यमांमधील बातम्यांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने शासनाने शुक्रवारी…
कोकण बोर्डात दहावी परीक्षेमध्ये ‘कॉपी’ची एकही घटना नाही!
रत्नागिरी : दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार मागील पाच परीक्षेत आढळून आला नव्हता. यंदाही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. राज्यातील…
रत्नागिरी कोकण नगर येथे शबे कद्र उत्साहात साजरी
रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे कोकण नगर येथे शबे कद्र उत्साहात साजरी करण्यात आली. सध्या मूस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे,या पवित्र रमजान महीन्या मध्ये 26व्या दिवशी…
Konkan Railway | मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळूरूपर्यंत नेण्याचा घाट
रत्नागिरी : उद्घाटनानंतर सुरुवातीपासूनच शंभर ते 105 टक्के इतके प्रवासी भारमान लाभत असलेली मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची स्वतंत्र ओळख पुसण्याचा घाट घातला जात आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार मंगळूरु- मडगाव…
‘आयआरटीएस’ अधिकारी सुनील गुप्ता कोकण रेल्वेच्या संचालकपदी
मुंबई : सरकारने सुनील गुप्ता यांची रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक (ऑपरेशन्स अँड कमर्शियल) पदावर नियुक्ती केली आहे. १९९८ व्या बॅचचे वरिष्ठ आयआरटीएस अधिकारी…
श्री देव रघुवीर देवस्थान देवरुख येथे ३० मार्चंपासून श्रीराम नवमी उत्सव
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख वरची आळी येथिल पुरातन रघुपती मंदिर येथे गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शु. प्रतिपदा शके १९४७ रविवार दिनांक ३० मार्च २०२५ ते चैत्र शु. दशमी सोमवार दि.…
लालबाग ते शिर्डी श्री साईबाबा पालखी पदयात्रेचा डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुभारंभ
मुंबई : लालबाग ते शिर्डी श्री साईबाबांच्या पालखी पदयात्रेचा शुभारंभ राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. साईलीला मंडळ लालबाग, मुंबई येथील या वेळच्या मानाच्या…
रोजगार निर्मितीत रत्नागिरी जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्टपूर्ती
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्ट्यपूर्ती एकूण ८०८ नवउद्योजकांची प्रकरणे मंजूर रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान…
ग्रीन फिल्ड दृतगती राष्ट्रीय महामार्गाच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांच्या विरोध
उरण (विठ्ठल ममताबादे ) : केंद्र शासनाने राज्यातील जेएनपीए बंदर पागोटे ते चौक (२९. २१९ किलोमीटर ) दरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीन फिल्ड दृतगती राष्ट्रीय महामार्ग बांधायला मंजुरी दिली…
