जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पालघर जिल्ह्यात १० शाळांना दूरदर्शन संच
पालघर : जिल्ह्यातील नरोडा, सफाळे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संस्थानच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील १० शाळांना मान्यवरांच्या हस्ते दूरदर्शन संचाचे…
रत्नागिरीनजीक भाट्ये पुलावर ओव्हरटेक करताना अपघात; दुचाकीस्वराचा मृत्यू
रत्नागिरी : पावस रत्नागिरी मार्गावर एका दुचाकीस्वाराचा भाट्ये पुलावर तेथील चेकपोस्टजवळ भीषण अपघात होऊन त्यात जागीच मृत्यू झाला. अन्य वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच…
गोमातेच्या संरक्षण संदर्भात मागण्यांसाठीचे भगवानबुवा कोकरे यांचे उपोषण मागे
खेड : गोमाता संरक्षण संदर्भातील मागण्यांसाठी तालुक्यातील लोटे येथे भगवान बुवा लोकरे यांनी सुरू केलेले उपोषण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर मागे घेतले आहे. ह. भ. प.…
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
छत्तीसगड : छत्तीसगडचे सुप्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोदकुमार शुक्ल यांना देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथे आज ही घोषणा करण्यात आली. विनोदकुमार शुक्ल…
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार
रत्नागिरी : जागतिक स्तरावरील आर्किटेक नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी केले. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आज धर्मवीर…
आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांना रोजगाराबरोबरच आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत डॉ.उदय सामंत यांनी व्यक्त केले. दापोली…
Konkan Railway | ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे कोकण रेल्वे साडेतीन तास विस्कळीत
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी येथे ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ११ गाड्यांचा खोळंबा झाला. शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना…
जागतिक चिमणी दिवस साजरा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)- सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर,ता. उरण,जि. रायगड तर्फे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोकडविरा व रुस्तमजी…
जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्या जाहीर
रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करीत रत्नागिरी जिल्हावासियांसाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता शासनाने जाहीर केलेल्या…
तुम्हाला अटक झाली तर जाणून घ्या आपले अधिकार!
अटक झालेल्यांचे अधिकार काय?जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळण्यासाठी तसेच माहितीसाठी विविध विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी करण्यावर भर दिला आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून नेमक्या, सुटसुटीत भाषेत…
