दापोलीसाठी ‘सुवर्णदुर्ग रोप वे’ला शासनाचा हिरवा कंदील!
मुंबई : दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दापोलीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, मिहीर महाजन…
कोकण रेल्वेच्या विकासाची उजाडणार पहाट ; विलीनीकरणाला महाराष्ट्र सरकारही तयार!
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन व्हावी, यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सकारात्मक पावल्यामुळे यश आले आहे. कोकण रेल्वे…
अखेर कोकण रेल्वेचे विलीनीकरण होणार
मुंबई : केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनी कोकण रेल्वेच्या विलिनीकरणास या आधीच संमती दिली असून आता महाराष्ट्रानेही या प्रस्तावास मान्यता दिली आहे. यामुळे आता कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेतील करण्याचा…
… तर सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य : बंदर विकास मंत्री नितेश राणे
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला उपक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा १००% टक्के वापर शक्य होणार असल्याचे…
चिपळुणच्या वाशिष्ठी नदीत बुडून १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे असे या दुर्घटनेतील पंधरा वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी…
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये फातिमा शेख यांची प्रतिमा लावा : मुझम्मील काझी
रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या सर्व शाळांत फातिमा शेख यांची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष…
कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथे पहिल्यांदाच विदेशी भाजी लागवड प्रकल्प यशस्वी
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणमधील चतुर्थ वर्ष कृषीच्या विद्यार्थिनी यांनी अनुभवात्मक शिक्षण मोड्युल मध्ये पहिल्यांदाच विदेशी फळभाजी झुकीनी लागवडीचे…
रत्नागिरीत टाटा कंपनीच्या कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन
हाती घेतलेल्या प्रकल्पांना निधीची कमतरता पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही रत्नागिरी : उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या…
उरणमध्ये शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाखाली पहिली बैठक
उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) : उरणमध्ये नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख आणि तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत पक्षबांधणी, संघटनात्मक बळकटी आणि भविष्यातील कार्यपद्धती यावर सखोल…
खगोल पर्यटन कोकणातील पर्यटनाला नवा आयाम : प्रा. बाबासाहेब सुतार
रत्नागिरी (सोनाली सावंत) : कोकणातील निसर्ग जितका सुंदर आहे तसचं इथल आकाशही प्रदूषणरहीत आहे. त्यामुळेच भविष्यात खगोल पर्यटन इथल्या पर्यटनाला चालना देणारा एक नवा आयाम ठरू शकतो असं प्रतिपादन प्रा.…
