Konkan Railway | प्रवाशांसाठी खुशखबर ; होळीसाठी विशेष गाड्या
रत्नागिरी : होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या तपशील खालीलप्रमाणे :गाडी क्रमांक 01063/01064 लोकमान्य…
कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित
नाशिक : मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. तसेच,…
देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल : ना. नितेश राणे
पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर…
लोप पावत चाललेला मराठी भाषेचा ठेवा पुस्तक रूपात जतन
चिपळूण : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेतील लोप पावत चाललेले शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लोकगीते यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा व चिपळूण नगर परिषद व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या…
वुशू क्रीडा स्पर्धेत अथेन्स ग्रीस येथे उरणमधील राकेश बेदी करणार भारताचे प्रतिनिधित्व
उरण(विठ्ठल ममताबादे ) : आयएनएस टुनिर (भारतीय नौदल) उरण येथील अग्निशमन मुख्यालयातील नागरी संरक्षण कर्मचारी राकेश बेदी यांची अथेन्स ग्रीस येथे २०२५ मध्ये होणाऱ्या अॅक्रोपोलिस आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी भारतीय वुशू…
येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आधी कोकण वाचवा : मुझम्मील काझी
जमिनी विकून नोकरी करण्यापेक्षा आहे त्याच जमिनी वाचवून उद्योग धंदे उभारा संगमेश्वर : श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मुझम्मील काझी यांना प्रमुख अतिथी…
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा उरणमध्ये निषेध
उरण (विठ्ठल ममताबादे ) : विधानसभा निवडणुकीत २०२४ मध्ये संघ आणि संघ प्रणित साधू संत यांनी हिंदुत्व वाचविण्यासाठी जनजागरण केले.साधू संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला. नरेंद्र महाराज यांचेही सहकार्य…
आंगणेवाडीला अभिप्रेत विकास लवकरच प्रत्यक्षात : उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
मालवण : आंगणेवाडी धार्मिक स्थळी आंगणेवाडीवासीयांना अभिप्रेत असलेला विकास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी…
रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमध्ये तरुणीची छेडछाड
चिपळुणात संशयित तरुणाला गाडीतून उतरवले रत्नागिरी : रत्नागिरी ते दिवा मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडीच्या डब्यात प्रवासी नसल्याचा फायदा घेत एका तरुणाने या गाडीतून खेडपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवासी तरुणीची छेडछाड केल्याचा…
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात* स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून : फडणवीस संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी - तारा भवाळकर नवी दिल्ली दि.21 : भाषा…
