कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीची कार्यकारिणी जाहीर
उरण (विठ्ठल ममताबादे ) : बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतपेढी मर्या. पेण येथे कोकण विभागीय टीडीएफची बैठक अतिशय उत्साहात…
Mumbai-Goa highway | बावनदीजवळ भीषण ट्रक अपघात दोघांचा जागीच मृत्यू
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ ट्रकला झालेल्या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. शुक्रवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त ट्रक…
दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी शिष्टमंडळाची पुन्हा एकदा रेल्वे कार्यालयावर धडक
मुंबई : दादर – रत्नागिरी पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी, या मागणीचा दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार…
राई बंदरातील हाऊस बोट पर्यटकांसाठी खुली
सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण उद्योग उभारणीसाठी, रोजगार निर्मितीसाठी महिला भगिनींनी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास…
कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी विशेष गाड्या जाहीर
रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेकडून प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची सोय करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
रत्नागिरी : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे MBBS चे विद्यार्थ्यांनी बुधवारी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी केली. शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता…
परीक्षेला सामोरे जाताना…
वारंवार विचारले जाणारे दहा निवडक प्रश्न व त्यांची उत्तरे सध्या बोर्ड परीक्षांचा हंगाम सुरू आहे.इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेबाबत पालक व परीक्षार्थी यांच्याकडून वारंवार प्रश्न शाळा, शिक्षण विभागातील अधिकारी व…
रत्नागिरीतील राई बंदरात उद्या हाऊस बोटीचे लोकार्पण
कोकणातील जल पर्यटनाला मिळणार चालना रत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत सिंधू रत्न योजनेअंतर्गत हाऊस बोट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा उद्या, २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. या प्रकल्पाचे…
गव्हाणजवळ शिवसृष्टी उभारणार : रामशेठ ठाकूर
'रामशेठ ठाकूर मैदाना'चे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उदघाटन गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी उरण (विठ्ठल ममताबादे ) : "मतभेद विसरून धावपळ करणारा नेता महेंद्रशेठ घरत आहे, तो केवळ राजकारण करत नाही.…
शिवकालीन वंशजांच्या साक्षीने केळवणे गावात शिवस्मारक लोकार्पण सोहळा उत्साहात
उरण (विठ्ठल ममताबादे ) : यावर्षीच्या शिवजयंतीचे औचित्य साधून केळवणे गावातील ट्रेकर्स ग्रुप आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. अखंड हिंदुस्तानाचे आराध्य…
