खूषखबर !!! रत्नागिरी-दादर होळी अनारक्षित विशेष गाडी
रत्नागिरी : वीस वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेली आणि सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर चालत असलेली पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला असतानाच मध्य रेल्वेने होळीसाठी…
Konkan Railway | कोकणातून मुंबईत जाणाऱ्या तीन गाड्यांचा प्रवास आधीच संपणार!
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलट क्रमांक 12 च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईत जाणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास त्यांच्या निर्धारित शेवटच्या स्थानकाच्या आधीच संपणार आहे. या संदर्भात…
तिसरी मुलगी झाल्याने चिमुकलीचा पाळण्याच्या दोरीनेच गळा आवळून बापाने केला खून
मुंबई : मध्ये घाटकोपर भागात बापानेच पोटच्या पोरीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिसरं मूल नको म्हणून बापानेच आपल्या अवघ्या चार महिन्याच्या मुलीचा जीव घेतला आहे. पाळण्याच्या दोरीनेच…
‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा’ पुस्तक प्रकाशन सोहळा
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी आयोजित विद्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठी “ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा” या पुस्तक प्रकाशन सोहळा मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत…
‘गव्हर्नन्स नाऊ’कडून दिल्लीत कोकण रेल्वेचा दोन पुरस्कारांनी सन्मान
नवी दिल्ली : गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या मानाच्या दोन सन्मानांनी कोकण रेल्वेला गौरवण्यात आले आहे. लीडरशिप अवॉर्ड आणि इन्फ्रास्ट्रक्टर लीडरशीप अवॉर्ड अशा दोन पुरस्कारांनी कोकण रेल्वेला दिल्लीत सन्मानित करण्यात…
‘कोकण मीडिया’ला मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार
रत्नागिरी : मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रत्नागिरी येथील साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला उत्कृष्ट साहित्यिक अंक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. मराठी वृत्तपत्र…
काश्मीर पर्यटन क्षेत्रात २००७ पासून विश्वासार्ह सेवा देणारी ‘आबदार हॉलिडेज’ – महाराष्ट्रातील पर्यटकांची पसंती
Established in 2007, Aabdar Holidays is a trusted Kashmir-based travel company providing customized Kashmir and Ladakh tour packages, hotel bookings, transportation, Gulmarg Gondola booking assistance, and personalized travel experiences for…
संकेता सावंत यांच्या खेळाडूंचे सुयश ; तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन एक्झाम उत्तीर्ण
रत्नागिरी : अभ्युदय नगर, नाचणे रोड येथील संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील पाच खेळाडूंनी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तम यश संपादन केले.रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन या अधिकृत जिल्हा संघटनेचा वतीने…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतले छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी हाती घेताच दिनांक २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडावर जाऊन राजमाता…
रत्नागिरी-रायगडमधील मत्स्यव्यावसायिक, बंदरांच्या समस्यांवर बैठक
मुंबई : मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत, असे निर्देश मंत्री नितेश…
