डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाची काव्य स्पर्धा
रत्नागिरी : प्रत्येक लहानथोरांना चालना मिळावी आणि चैतन्य निर्माण व्हावे, म्हणून डोंबिवली येथील प्रसिद्ध काव्य रसिक मंडळाने विविध तीन गटांसाठी काव्य स्पर्धा आयोजित केली आहे. मराठी भाषेतील या स्पर्धेसाठी कोणताही…
उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी उद्या दौऱ्यावर
रत्नागिरी : राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत 17 जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकनेते शामराव पेजे त्यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात माळ नाका येथील पुतळ्याला ते अभिवादन…
कलाकारांची तपश्चर्या त्यांच्या कलाकृतीतून दिसून येते : प्रकाश राजेशिर्के
सह्याद्री कला महाविद्यालयात कलाकारांची प्रात्यक्षिके कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले संगमेश्वर : कलाकार चित्र आणि शिल्प घडवण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या करत असतो. कुंचला आणि रंगावर प्रभुत्व मिळवणे, हा यातील सरावाचा आत्मविश्वासाच…
महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख
लांजातील आयटीआय आता लोकनेते शामराव पेजे यांच्या नावाने ओळखले जाणार नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर मुंबई : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे…
Vande Bharat sleeper | वंदे भारत स्लीपर ट्रेन अखेर मुंबईत दाखल
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा सुरू असलेली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस प्रत्यक्ष मार्गावर धावण्यासाठी बुधवारी मुंबईत दाखल झाली आहे. प्रस्तावित मार्गावर काही चाचणी झाल्यानंतर स्लीपर श्रेणीतील वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रत्यक्ष…
विष्णू परीट यांच्या कलाकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार
कलाकार विभागातून निवड ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन संगमेश्वर : कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते .या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व…
महिला लोकशाही दिन २० जानेवारी रोजी
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 20 जानेवारी रोजी सकाळी 11 ते…
रत्नागिरीनजीक समुद्रात एलईडी दिव्यांद्वारे मासेमारी करणाऱ्या दोन नौका पकडल्या
वीस लाखांची मालमत्ता मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका रामभद्र गस्त घालत असताना 11 सागरी मैलाच्या दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका अरशद अ. लतीफ पावसकर…
अवैध मच्छीमारांचा कर्दनकाळ…समुद्रकिनाऱ्यावर भिरभिरणाऱ्या ड्रोनद्वारे तीन नौकांवर कारवाई
मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई रत्नागिरी : जलधी क्षेत्रात ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील साखरीनाटे आणि रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये या दोन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.…
काळ आला होता…पण वेळ आली नव्हती!
दापोली / राजापूर : मंडणगड ते म्हाप्रळ दरम्यान शेनाळे घाटामध्ये चिंचाळी धरणाच्या ठिकाणी दाभोळ – मुंबई एस.टी. बस रस्ता सोडून सुमारे १५ फुट खाली घसरून उलटल्याने अपघात झाला. सोमवार १३ जानेवारी रात्री पावणे…
