Mumbai-Goa Highway | ट्रेलरवर कार आदळल्याने चालकाचा मृत्यू
रत्नागिरी : गोवा - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला. अपघाताची माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या…
पारंपरिक मच्छीमारांवर गदा येईल अशी अवैध मच्छीमारी चालणार णार नाही : ना.नितेश राणे
रत्नागिरी, दि. ११ : रत्नागिरी किनारपट्टीवर गत दोन दिवस झालेल्या कार्यवाहीची गंभीर दखल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. संबंधित नौका मालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश…
बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध
रत्नागिरी,दि. १० : सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२वी ) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरशुक्रवार…
सागरी क्षेत्रातील अवैध मासेमारी, नौकांची घुसखोरी रोखणारी ड्रोन प्रणाली सुरु
मुंबई : राज्यात सागरी क्षेत्रात होणारी अवैध मासेमारी, घुसखोरी रोखण्यासाठी 'ड्रोन देखरेख प्रणाली'चे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या ड्रोन प्रणाालीमुळे किनारपट्टीवरील…
दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी सर्वपक्षीय दबाव वाढला
रत्नागिरी : कोरोनाच्या नावाखाली पूर्वी रत्नागिरीहून दादरपर्यंत रोज धावणारी पॅसेंजर सेवा दिव्यापर्यंतच मर्यादित करून दादर- रत्नागिरी पॅसेंजर गाडीच्या वेळेत गोरखपूर मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाली आहे. या विरोधात वेगवेगळ्या प्रवासी…
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टमध्ये वार्षिक कला प्रदर्शन
१५ जानेवारीला प्रारंभ सलीम मणेरी यांना कला जीवन गौरव पुरस्कार संगमेश्वर दि. ९ : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेच्या सह्याद्री कॉलेज ऑफ आर्ट येथे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून…
कर्नाटकातील घुसखोर नौका रत्नागिरीनजीक गस्तीपथकाने पकडली
मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या गस्ती पथकाकडून कारवाई रत्नागिरी, दि. ९: मलपी कर्नाटक येथील मासेमारी नौकांचे अतिक्रमण केल्याची बाब मच्छीमारांकडून 8 जानेवारी रोजी रात्रौ मिळताच जिल्ह्याची गस्ती नौका गोळप-पावस या दिशेने मार्गक्रमण करण्यात…
छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला ‘मिशन अयोध्या’चा देदिप्यमान ट्रेलर सोहळा
संभाजीनगर (प्रतिनिधी) : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी…
बांगलादेशी नागरिकाला बनावट जन्मप्रमाणपत्र दिल्याप्रकरणी शिरगावच्या तत्कालीन ग्रामसेवकाचे निलंबन
रत्नागिरी : कोरोना महामारीच्या काळात बांगलादेशमधील नागरिकाला बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण शहरानजीकच्या शिरगाव ग्रामपंचायतीला चांगलेच भोवणार असे दिसते आहे. या प्रकरणी कसून चौकशी सुरू असतानाच तत्कालीन ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची अधिसूचना महाराष्ट्राला प्राप्त
रत्नागिरी : राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची अधिसूचना बुधवारी प्राप्त झाली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला…
