नितेश पाटील यांची पिरकोन ग्रुप ग्रा. पं.च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश गजानन पाटील यांची उरण तालुक्यातील पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत…
नवीन वर्षाच्या सुरुवातीस पगारवाढीचा करार
उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) : कामगारांसाठी रात्रं दिवस झटणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना मागील कित्येक वर्षांपासून कामगारांना पगारवाढ व…
महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’
गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर…
रत्नागिरीच्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांचे गोव्यातील खेकडा संवर्धन केंद्रात प्रशिक्षण
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत, शिरगांव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाचे सत्र सहा मधील विद्यार्थ्यांचे Aquaculture Engineering या विषयाअंतर्गत कार्यानुभव कालावधीमध्ये श्री. संपद…
ॲड. अकल्पिता चक्रदेव यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
ॲड. राजशेखर मलुष्टे यांच्या हस्ते शुभारंभ रत्नागिरी : ॲड. अकल्पिता चक्रदेव यांनी आपल्या सांसारिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून मनापासून एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले. समाजातील पीडित व गरजू…
द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणाऱ्या सागरी सेतूला करंजा ग्रामस्थांचा विरोध
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतु च्या जागेच्या मोजणीसंदर्भात पवन चांडक-उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या उपस्थितीत तहसिल ऑफिस उरण येथे ७ जानेवारी…
राजेंद्र म्हात्रे यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार
उरण (विठ्ठल ममताबादे ) : स्व. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, भाई जगताप मित्रमंडळ व ऍड.उमेश ठाकूर मित्रमंडळ तसेच युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विदयमाने दिल्या जाणा-या कुलाबा जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण…
सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या संघटन पर्वा अंतर्गत 10 जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, पंचायती पासून…
पत्रकारांनी सामान्यांचा आवाज बनून निर्भीडपणे काम करावे : ना. योगेश कदम
दापोली : सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेवटच्या व्यक्तीचा आवाज बनून पत्रकार बांधवांनी निर्भीडपणे काम करावे, अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री (शहरी) योगेश कदम यांनी व्यक्त केली. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमवारी ना. कदम…
जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकर चमकली
रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन…
