विजयादशमी निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ११ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, असा विश्वास या…
निवखोल शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी, दि.११ : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज निवखोल येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे फित कापून आज उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, राहुल पंडित, बिपीन…
शिवाई सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ उलवे नोडतर्फे विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात
उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवाई सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ उलवे नोड तर्फे कोपर तलाव शेजारी (शिवाई मैदान), प्लॉट नंबर ९३, सेक्टर ९, उलवे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे…
विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना ; ऑनलाइन नोंदणीद्वारे लाभ घेण्याचे आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना रत्नागिरी, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेचा २०२४-२५ मध्ये लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https:\hmas.mahait.org पोर्टलवर…
पूर्ण केलेल्या शासकीय कामांची थकित बीले त्वरित अदा करावी
सुशिक्षित अभियंता संघटनेची मागणी देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्र राज्यातील कंत्राटदार यांची थकित देयके त्वरित मिळावीत तसेच अन्य मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या माध्यमातून सागर मांगले जिल्हाध्यक्ष, अभियंता…
चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलमध्ये पहिल्यांदाच मुलांसाठी विद्याव्रत संस्कार कार्यक्रम संपन्न
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल मधील एक वेगळा शैक्षणिक प्रयोग प्रकल्प म्हणजे २०१९ मध्ये सुरु झालेला गुरुकुल विभाग. गुरुकुलातील या वर्षी प्रथमच विद्याव्रत संस्कार कार्यक्रम…
भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण मंडल अध्यक्षापदी प्रियल जोशी
रत्नागिरी : भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण मंडल अध्यक्षपदी सौ. प्रियल प्रशांत जोशी, यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा नेते बाळासाहेब माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी श्री बाळासाहेब…
भाजप जिल्हाध्यक्षांच्या पाठपुराव्याने विश्वकर्मा कृषी अवजारे समूहाला मिळाला न्याय
कमलाकर मसुरकर यांनी उपोषण घेतले मागे देवरुख : उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यात उद्योग आजारी पडत असताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना फैलावर घेतल्याने देवरुख…
देशाचे अनमोल रत्न हरपले! उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अवघा देश शोकसागरात बुडाला
मुंबई : उद्योग विश्वातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व, ज्यांनी फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, असे टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि जगभरातील अनेकांचे प्रेरणास्रोत…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची…
