रत्नागिरीत सर्वसामान्यांसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण
कॅशलेस हॉस्पीटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 6 : कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात. अशा सर्वसामान्य…
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाला परतीच्या वादळी पावसाचा फटका
रत्नागिरी : विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला तडाखा बसला आहे. येत्या काही दिवसात राज्य सरकारच्या निधीमधून होत…
परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित गुरुकुल विभागाने केलेले पोवाडा सादरीकरण ठरले सर्वोत्कृष्ट!
संगमेश्वर दि. ६ : बालरंग भूमी परिषद आयोजित जल्लोष लोककलेचा या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून जवळपास १०० संघांनी सहभाग नोंदवला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागातील गीत…
राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेला डेरवण येथे दिमाखात प्रारंभ
राज्यभरातील २८ जिल्ह्यातील ५३५ खेळाडूंचा सहभाग गुहागर : सावर्डे डेरवण येथे आयोजित पुनीत बालन गृप प्रस्तूत राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्यभरातून आलेल्या 535 मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवला…
लांजा तालुका ठरतोय वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास
लांजा : लांजा तालुका वनक्षेत्र वन्य जीवांसाठी सुरक्षित अधिवास म्हणुन गेल्या काही वर्षांत गणला जाऊ लागला आहे. मात्र, वन्य जीव संरक्षणासाठी वनविभागाकडून जनजागृती होणे गरजेचे आहे. लांजा तालुक्यात काही वर्षांत…
नाटे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
रत्नागिरी (सुरेश सप्रे) : राजापूर तालुक्यातील नाटे बांदकरवाडी येथे कृष्णा थळेश्री यांचे मालकीचे विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती संदीप बांदकर सरपंच नाटे यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दिली. ही…
पद्मश्री डॉ. शरद काळे ७ ऑक्टोबर रोजी साधणार रत्नागिरीकरांशी संवाद!
रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यानी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने निवृत्तीनंतरचे आयुष्य विज्ञान संवादात, प्रसारात घालवणारे विज्ञानव्रती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे रत्नागिरीत येत आहेत. सोमवारी (७…
एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील पहिला अतिविशाल प्रकल्प रत्नागिरीत उभारणार!
मुंबई, दि.४: रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार ५५० कोटीं गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८हजार १२० इतकी रोजगार…
पटवर्धन हायस्कूलमध्ये विद्यार्थी- शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित पटवर्धन हायस्कूल प्रशालेत गुणवंत आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून…
मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी येथील आयडॉलच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके लवकरच मिळणार!
रत्नागिरी : गेले अनेक महिने रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात आयडॉलच्या विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण केलेल्या विषयांचे गुणपत्रक उपलब्ध होत नाही. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राकडे आयडॉल…
