लाडक्या बहिणींनो, ऐकलत का? ९ ऑक्टोबरला येणार खात्यात पैसे!
रत्नागिरी, दि. ७ : कितीही अडचणी आल्या तरी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. ती सुरु राहणारच ! उलट पंधराशेचे २ हजार करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, असे सांगतांनाच…
रत्नागिरीच्या दोघी तायक्वांदोपटू उत्तराखंडमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज रवाना होणार
दोन्ही खेळाडू उत्तराखंडसाठी आज रवाना होणार रत्नागिरी : नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या साऊथ झोन-२ शालेय सीबीएससी स्पर्धेत रत्नागिरीतील नवनिर्माण इंग्लिश मीडियम स्कूलमधील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर ओम साई…
रत्नागिरीत सर्वसामान्यांसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण
कॅशलेस हॉस्पीटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 6 : कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात. अशा सर्वसामान्य…
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाला परतीच्या वादळी पावसाचा फटका
रत्नागिरी : विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला तडाखा बसला आहे. येत्या काही दिवसात राज्य सरकारच्या निधीमधून होत…
परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित गुरुकुल विभागाने केलेले पोवाडा सादरीकरण ठरले सर्वोत्कृष्ट!
संगमेश्वर दि. ६ : बालरंग भूमी परिषद आयोजित जल्लोष लोककलेचा या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून जवळपास १०० संघांनी सहभाग नोंदवला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागातील गीत…
राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेला डेरवण येथे दिमाखात प्रारंभ
राज्यभरातील २८ जिल्ह्यातील ५३५ खेळाडूंचा सहभाग गुहागर : सावर्डे डेरवण येथे आयोजित पुनीत बालन गृप प्रस्तूत राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्यभरातून आलेल्या 535 मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवला…
लांजा तालुका ठरतोय वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास
लांजा : लांजा तालुका वनक्षेत्र वन्य जीवांसाठी सुरक्षित अधिवास म्हणुन गेल्या काही वर्षांत गणला जाऊ लागला आहे. मात्र, वन्य जीव संरक्षणासाठी वनविभागाकडून जनजागृती होणे गरजेचे आहे. लांजा तालुक्यात काही वर्षांत…
नाटे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
रत्नागिरी (सुरेश सप्रे) : राजापूर तालुक्यातील नाटे बांदकरवाडी येथे कृष्णा थळेश्री यांचे मालकीचे विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती संदीप बांदकर सरपंच नाटे यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दिली. ही…
पद्मश्री डॉ. शरद काळे ७ ऑक्टोबर रोजी साधणार रत्नागिरीकरांशी संवाद!
रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यानी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने निवृत्तीनंतरचे आयुष्य विज्ञान संवादात, प्रसारात घालवणारे विज्ञानव्रती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे रत्नागिरीत येत आहेत. सोमवारी (७…
एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील पहिला अतिविशाल प्रकल्प रत्नागिरीत उभारणार!
मुंबई, दि.४: रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार ५५० कोटीं गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८हजार १२० इतकी रोजगार…
