उरणमध्ये ११ ऑगस्ट रोजी दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन
उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) : रायगडचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार "महसूल सप्ताह" अंतर्गत "एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा" या उपक्रमांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींचे तपासणी शिबीर, प्रमाणपत्र वितरण,…
कोकणातील युवा कलाकारांच्या कलाकृती मुंबईत झळकणार !
प्रभादेवी येथे चित्रांचे प्रदर्शन १० ते १८ ऑगस्ट दरम्यान पाहण्याची संधी संगमेश्वर दि. ७ : सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट तसेच देवरुख येथील डी कॅड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची मुंबईत…
रत्नागिरी जिल्ह्याचा महिला लोकशाही दिन १९ आॕगस्ट रोजी
रत्नागिरी, दि. 7 : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑगस्ट २०२४ चा महिला लोकशाही दिन सोमवार 19 ऑगस्ट रोजी सकाळी…
मोफत खैर रोपांसाठी १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी
रत्नागिरी, दि. ७ : पुढील वर्षी २०२५ च्या पावसाळ्यामध्ये 'खैर रोपे' मोफत लागवडीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रोपांची नोंदणी येत्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वन व सामाजिक वनीकरण…
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अधिकारी प्रदीप देसाई यांचे निधन
लांजा : लांजा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अधिकारी आणि सहकार कार्यकर्ते प्रदीप रामचंद्र देसाई यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी आज बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रदीप देसाई…
माचाळ पर्यटनस्थळी शांतता भंग करणाऱ्या पर्यटकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा
खोल दऱ्यांमुळे सेल्फी काढण्यास देखील मनाई लांजा : लांजा तालुक्यातील समुद्रसपाटीपासून ४००० फुटावर असलेल्या माचाळ या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मद्यप्राशन आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध लांजा पोलिसांनी कडक कारवाई करण्या…
रेशन दुकानावर ऑफलाईन धान्य वितरण करण्यास मंजुरी
भाजपाच्या मागणीला यश ; शिधापत्रिका धारकांची गैरसाई ठरणार रत्नागिरी : भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सध्या जिल्ह्यातील सर्व शासनमान्य रास्त धान्य दुकानात गेले अनेक दिवस…
रत्नागिरी येथे ‘गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा उपक्रम राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून प्रशिक्षणार्थी सहभागी रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे “गोड्या…
‘कृषी उमेद’तर्फे आबिटगाव येथे अळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक
चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव 2024- 25 च्या `कृषी उमेद' संघाच्या कृषी कन्यांद्वारे आबिटगाव येथे आळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत साजोर…
पट्टेरी वाघाचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ लांज्यातील नाही ; वन विभागाचे स्पष्टीकरण
लांजा : लांजा विलवडे रस्त्यावरील पट्टेरी वाघाचा तो व्हिडिओ बनावट असल्याचे लांजा वन विभागाने स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले ठिकाण ठिकाण हे लांजा तालुक्यातील विलवडे रोड नाही, असेही वन…
