सावधान !! उधाणाच्या भरतीच्या अशा आहेत वेळा!
रत्नागिरी : ऑगस्ट महिन्यात समुद्राला येणाऱ्या उधाणाच्या भरतीमुळे नागरिक तसेच मच्छीमारांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.महाराष्ट्र सागरी मंडळाकडून उधाणाच्या भरतीच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर सतर्कता बाळगावी यासाठी ऑगस्ट महिन्यातील…
यशश्री शिंदे हिच्या हत्येचा चिरनेर येथे निषेध
शहरासह ग्रामीण परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला तीव्र संताप उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरातील एन आय हायस्कूल येथील रहिवासी असलेली तरुणी यशश्री शिंदे (२०)या तरुणीची निर्घृण हत्या…
रत्नागिरी रेल्वे स्थानकाचा ‘लूक’ बदलणार ; एमआयडीसीसोबत सामंजस्य करार
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, एमआयडीसी अधिकाऱ्यांसह कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची एमओयू प्रसंगी उपस्थिती रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांचे अपग्रेडेशन करून रेल्वे स्थानक विकसित करताना स्थानकाला नवा 'लूक' देण्यासाठी…
बिबट्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी लांजा तालुक्यात लावले ‘ट्रॅप कॅमेरे’
कुवे वाडगावसह वेरवलीत बसवले कॅमेरे लांजा : लांजा तालुक्यात बिबट्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून कुवें, वाडगाव, वेरवली या गावात बिबट्यांच्या संचारावर लक्ष ठेवण्यासाठी 'ट्रॅप कॅमेरे' बसवण्यात आले आहेत. दरम्यान,…
गुन्हेगारांना सोबत घेऊन नागरिकांची चर्चसत्रे उधळायचा अधिकार कोणी दिला : नीलेश राणे
शिस्तीत रहा ; चर्चासत्र तर होणारच आणि विषयांवर बोललं जाणारच; दिला इशारा* रत्नागिरी : गुन्हेगारांना सोबत घेऊन चर्चासत्र उधळायच, लोकांना बोलूच द्यायचं नाही हा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे, लोकांना…
शिरवली-व्हेळ परिसरात गवा रेड्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
गतवर्षाची नुकसान भरपाई अद्यापही नाही : दीपक मोडक लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली, व्हेळ या गावात गवा रेड्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली दोन वर्षे या भागात…
फ्रेंड्स सर्कल लांजातर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन
लांजा : लांजा येथे श्रावण मास निमित्त फ्रेंड्स सर्कल, लांजा तर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळागौरी निमित्त खास फ्रेंड्स सर्कल, लांजा आयोजित मंगळागौर स्पर्धा 2024 ही लांजा तालुका…
जिजाऊ ब्रिगेड महिलांनी दिली श्री समर्थ कृपा वृध्दधाम आश्रमाला भेट
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : भारतातील महत्त्वाची संघटना म्हणून सुपरिचित असलेले,फुले, शाहु, आंबेडकर विचार धारेवर चालणारी जगभरात कार्यरत असणारी संघटना म्हणजे जिजाऊ ब्रिग्रेड. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा सिमाताई…
आरवली-कुंभारखाणी मार्गावरील मोरीला भगदाड ; एसटी वाहतूक पर्यायी असुर्डे मार्गे वळवली
कुंभारखाणी हायस्कूलला जाणाऱ्या मुलांना चालतच गाठावे लागले घर! आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कुंभारखणी मार्गावरील मोरीला मोठे भगदाड पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मोरीला भगदाड पडल्यामुळे वाहतुकीला…
कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) : माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा प्रमुख रविंद्र म्हात्रे तसेच माजी सभापती विश्वास म्हात्रे यांच्या प्रयत्नातून शिवसेना शाखा कोप्रोली यांच्यामार्फत…
