पर्यावरण संदेश देणारी दुचाकी रॅली ७ जुलैला
उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक कार्यकर्ते देविचंद अनंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे दरवर्षी उरण ते कार्ला (एकविरा देवी मंदिर) असे बाईक रॅली…
नगर पंचायत व महावितरणने उडवली लांजावासीयांची झोप !
लांजा : गेल्या २४ तासांपासून लांजा शहरास तालुक्यात वीज गायब असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे त्रस्त नागरिकांनी महावितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा सुरु झाला आहे.…
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी घटली, पाऊस परिस्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि.२२ : आजच सकाळी सर्व यंत्रणांचा आणि जिल्ह्यातील पाऊस परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासन सर्वत्र लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात आहे. नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. संपूर्ण…
शिवरायांचा स्वराज्यासाठी संघर्ष पुढील पिढीपर्यंत जाण्यासाठी हे सोहळे महत्त्वाचे : नीलेश राणे
रत्नागिरी : संघर्ष, लढाऊ वृत्ती यातूनच स्वराज्य स्थापन होते, याची शिकवण ३५१ वर्षांपूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजंनी दिली आहे, हा इतिहास असाच पुढच्या पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी असे सोहळे महत्वाचे असतात,…
रत्नागिरीत निरामय योग संस्थेतर्फे जागतिक योग दिनी शिबिर
रत्नागिरी : जागतिक योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी मराठा मंडळ व निरामय योगसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माळ नाका येथील मराठा भवन हॅालमध्ये योग शिबीर पार पडले. सकाळी सहा ते…
कोकण रेल्वे मार्गे धावणारी गरीबरथ एक्सप्रेस उद्यापासून होणार ‘एलएचबी’
कोचुवेलीहून मडगाव-रत्नागिरी मार्गे जाते लो. टिळक टर्मिनसला रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्सप्रेस गाडीचे रुपडे पालटणार आहे. आतापर्यंत जुन्या रेकसह धावत असलेली गरीबरथ एक्सप्रेस (12202 / 12201) …
युवा तायक्वांदो रत्नागिरीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन याची अधिकृत संलग्न असलेले युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी साळवी स्टॉप प्रशिक्षण वर्गात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला.शुक्रवार 21 जून 2024 रोजी…
मधुबन कट्टयावर कवितेच्या माध्यमातून बरसल्या ‘पाऊस धारा’
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उरण शाखेचा उपक्रम उरण (विठ्ठल ममताबादे ) : पावसाची आतुरता हा विषय घेऊन मधुबन कट्ट्यावर संपन्न झालेल्या १०४ व्या कविसंमेलनात ज्येष्ठ नागरिकांना काव्यरूपी पाऊसधारा अनुभवायला मिळाल्या.…
‘नासा रिटर्न’ लांजातील शिरवलीच्या सुमेध जाधवला करायचेय अंतराळ अभियांत्रिकीमध्ये करिअर!
लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा कुमार सुमेध सचिन जाधव याने अंतराळ अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचे असल्याचे उत्तुंग स्वप्न बाळगले आहे. त्याच्या या जिद्दीला या शाळेतील…
२१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिन | राज्यभरातील १ लाख आयटीआय विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
मुंबई, २१ जून : २१ जून रोजी जगभरात आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो, त्याचेच औचित्य साधून आज महाराष्ट्रातील ४१९ औद्योगिक शासकीय संस्थांमध्ये योग दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…
