रत्नागिरीत मराठा हॉल येथे उद्या मोफत योग शिबीर
रत्नागिरी : रत्नागिरीतील मराठा भवन माळ नाका येथे शुक्रवार दि. २१ जून रोजी विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पतंजली योग पिठाचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ज्येष्ठ योग गुरु श्री…
Konkan Railway | अवैध प्रवाशांकडून कोकण रेल्वेची २१ कोटी १७ लाखांची दंड वसुली
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीसांना (टीटीई ) सन्मानित करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात तिकीट तपासनीसानी…
दापोलीकर सायकलप्रेमींची पुणे- पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर सायकल वारी उत्साहात संपन्न
दापोली : पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. या पंढरीच्या वारीची थोरवी माहिती सांगावी तितकी थोडी, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर…
चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलमध्ये वर्षारंभ समारंभ उत्साहात
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलचाच एक भाग असलेल्या पंचकोशाधारीत गुरुकुल विभागामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात बुधवार १९ जून रोजी वर्षारंभ समारंभाने झाली. वर्षारंभ कार्यक्रमापूर्वी ०३…
लांजातील वेरवली दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धरण, धबधब्यांवर जाण्यासाठी मनाई आदेश
शनिवार, रविवारी करणार पोलीस तैनात लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजाचे तहसीलदार श्री. प्रमोद कदम यांनी वेरवली धरण धबधबा आणि खोरनिणनको धबधबा या या ठिकाणी 144 कलम…
रत्नागिरी जिल्हास्तरावरही २३ जूनला ‘ऑलम्पिक डे’ साजरा करणार !
रत्नागिरी, दि. १९ : जागतिक ऑलम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून २३ जून रोजी 'ऑलम्पिक डे' साजरा करतात. जिल्हास्तरावरही 'ऑलम्पिक डे' व 'ऑलम्पिक सप्ताह' साजरा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा…
उरणच्या भूमिपुत्राचा कोकण पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज
उरण दि १९ ( विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अक्षय महेश म्हात्रे यांनी पदवीधरांच्या समस्यांचे शासनस्तरावर निराकरण करण्यासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कोकण…
खासगी रुग्णालयांना नोंदणी क्रमांकासह रुग्णहक्क सनद प्रदर्शित करणे बंधनकारक : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप
रत्नागिरी : जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील नागरी भागात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या खासगी रुग्णालयांना महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियमान्वये नोंदणी शासकीय रुग्णालयाकडून देण्यात येते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) अधिनियम 2021 कायद्याच्या कलम 11…
‘नासा’ भेटीवरून आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून स्वागत
रत्नागिरी : अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्र्यार्थ्यांनी अमेरिकेला जाणे ही बीग…
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या जबलपूर-कोईमतूर एक्सप्रेसच्या फेऱ्या डिसेंबर अखेरपर्यंत वाढवल्या
रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरीसह कणकवली, कुडाळला थांबे रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी जबलपूर-कोईमतुर एक्सप्रेस ते कोईमतुर जंक्शन ही लांब पल्ल्याची गाडी आता डिसेंबर अखेर 2024 अखेरपर्यंत या मार्गावरून धावणार…
