ओबीसी आरक्षण रक्षणासाठीचे उपोषण मंगेश ससाणे यांनी सोडले
उद्योग मंत्री उदय सामंत, ना. छगन भुजबळ यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे पुणे : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी पुणे येथे उपोषणासाठी बसलेले मंगेश ससाणे यांची यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्य…
सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुपने वृक्षारोपणाद्वारे दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश!
उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुपचे यावर्षीचे पावसाळी गेट टू गेदर रविवार दि. २३ जून २०२४ रोजी बापूजी मंदिर चिरनेर परिसरात मोठ्या उत्साहात…
रमेश कीर यांना उरण तालुक्यातून सर्वाधिक लीड देण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४ उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : रविवार दिनांक २३ जून २०२४ रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये…
साठाव्या वाढदिवशी लावली साठ रोपे!
संगमेश्वर (सचिन यादव ) : ग्रामसेवक संघटना चिपळूणचे माजी अध्यक्ष व निवृत्त ग्रामविकास अधिकारी रवींद्र मारुती पाटील यांनी आपल्या साठाव्या वर्षी साठ रोपांची लागवड करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा…
कोकणातील नदी-नाल्यांवर चढणीचे मासे पकडण्याची मजाच न्यारी!
लांजा : लांजा तालुक्यात शेतीबरोबरच चढणीचे मासे पकडण्याची खवय्यांची नदी-नाले यांच्याकडे पावले वळू लागली आहेत. थोड्याफार फरकाने कोकणातील बहुतांश गावांमध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठीची लगबग आजही पाहायला मिळते. पावसाने जोर धरल्याने…
प्रशांत पाटील यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी : शरद पवार
उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील हे राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पक्षाला तळागाळात…
मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर
मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता व मानवी हक्क अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीचे प्रवेश सुरु रत्नागिरी, दि. १९ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२४ चे निकाल जाहीर झाले…
नाचणे रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे असह्य दुर्गंधी
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांच्या नाचणे रस्त्यावरील घराच्या शेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून, ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. यातील बहुतांशी कचरा…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे वाहतुकीसाठी धोकादायक
संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी पिक अप शेड ते संगमेश्वर दरम्यान पडलेले भलेमोठे खड्डे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. हे खड्डे बुजवून रस्ता वाहनांसाठी सुरक्षित न बनविल्यास होणाऱ्या…
MSRTC | शहरी बस वाहतुकीमध्येही महिलांसह ज्येष्ठांना ५० टक्के सवलत तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास!
रत्नागिरी, दि. 22 : रा. प. विभागामध्ये रा. प. रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना १००%, ६५ ते ७५ वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० %…
