मानसिक आजार होऊ नयेत यासाठी भावनांची सजगता महत्त्वाची : डॉ. वेलणकर
चिपळूणात ग्रंथाली प्रकाशन आयोजित विज्ञानधारा आरोग्ययात्रा चिपळूण : ग्रंथाली प्रकाशनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी विज्ञान धारा - आरोग्य यात्रेमध्ये मानसोपचार तज्ञ - समुपदेशक डॉ. यश वेलणकर, डॉ. संजय कलगुटगी आणि डॉ.…
Konkan Railway | आजची उधना-मंगळूरू विशेष एक्सप्रेस स्लीपरच्या जादा डब्यांसह धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी उधना ते मंगळूर एक्सप्रेस दि. २६ नोव्हेंबर २०२३ च्या फेरीसाठी स्लीपरच्या दोन जादा डब्यांसह धावणार आहे. हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमसनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर…
रत्नागिरीत विकसित भारत संकल्प यात्रेचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी, दि. २५ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्याच्या उद्देशाने "विकसित भारत संकल्प यात्रा" या मोहिमेला पालकमंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.…
उरण येथील श्रीराम मंदिरात अन्नकोट उत्सव
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील श्रीराम मंदिर ट्रस्ट, गणपती चौक उरण शहर येथे श्रीराम मंदिरात अन्नकोट उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अन्नकोट म्हणजे विविध पदार्थ तयार…
उरण नगर पालिका क्षेत्रात स्वच्छता अभियाना अंतर्गत साफसफाई
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : मागील महिन्या प्रमाणे दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात उरण शहरातील तहसील कार्यालय परिसर ते मशीद मोहल्ला…
कोकण रेल्वे मार्गावर १ डिसेंबरला रेल्वेचा अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्याचे सत्र सुरूच आहे. दिनांक एक डिसेंबर 2023 रोजी रत्नागिरी ते वैभववाडी स्थानकादरम्यान अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.…
कोकण रेल्वे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार
मुंबई : कोकण रेल्वे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एका सामंजस्य करारवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.या अंतर्गत कोकण रेल्वे आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विविध कामात विविध स्तरावर सहकार्य करणार…
गावडे आंबेरे समुद्रकिनारी रंगली नौकानयन स्पर्धा
रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील गावडे-आंबेरे गावातील समुद्र किनारी विठ्ठल रुखमाई उत्सव मंडळ व पूर्णगड पोलीस यांचे संयुक्त विद्यमाने नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये पूर्णगड, गावडे…
उधना-मंगळूरू एक्सप्रेसला स्लीपरचे दोन डबे वाढवले
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका विशेष गाडीला स्लीपर श्रेणीचे वाढवण्यात आले आहेत. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सुरत जवळील उधना ते मंगळूरू दरम्यान धावणाऱ्या (09057) या…
युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या गुरुकुल विभागाचे मातृभूमी परिचय शिबिर संपन्न
संगमेश्वर दि . २२ ( प्रतिनिधी ):- विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील जीवनाचा अनुभव घ्यावा या उद्देशाने इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गातील २८ मुले चार दिवसाच्या निवासी शिबिरात सहभागी झाली. शिबिराची सुरुवात…
