एप्रिलपासूनच्या पाण्याच्या नियोजनाची तयारी आतापासूनच करा : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : स्थानिक लोकप्रतिनिधींची वेळ घेऊन पाणी टंचाईचे आराखडे तयार करावेत. 15 जानेवारीपर्यंत त्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळेल हे पहावे. 1 एप्रिल पासूनच्या पाण्याच्या नियोजनाची तयारी आतापासून करावी, अशी सूचना पालकमंत्री…
पावस येथील दर्ग्याला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पावस येथील मोहम्मद पीर बाबा दरगाह उरूसानिमित्त चादर अर्पण करून आशीर्वाद…
बचतगटांच्या माध्यमातून महाराष्ट्र टाळ्या वाजवेल असं काम करा : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. २८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना महिला भगिणी, तरुण आणि ज्येष्ठांचा विकास झाला तर तोच जिल्ह्याचा पर्यायाने राज्याचा विकास ही भावना ठेवून शासन काम करीत…
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डॉ. योगिता खाडे यांना सुवर्ण तर हुजैफा ठाकूर यांना कांस्य पदक
पणजी : गोवा येथे झालेलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सिकई मार्शल आर्ट या खेळात डॉ. योगिता खाडे यांनी महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक तर हुजैफा शरीफ ठाकुर यांनी कांस्यपदक मिळवून दिले.…
शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 2023-24 डी.…
मुख्यमंत्र्यांच्या ३० रोजीच्या रत्नागिरी दौरा नियोजनाचा पालकमंत्र्यांकडून आढावा
रत्नागिरी, दि.26 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौरावर येत असून, खेड लोटे एम.आय.डी. सी. मध्ये सुरु होणाऱ्या कोका कोला कंपनीचे भूमिपूजन व रत्नागिरी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा लोकार्पण…
लोकशाहीर विठ्ठल उमप संगीत स्मृती समारोहात मृदगंध पुरस्कार वितरण
मुंबई : विठ्ठल उमप फाउंडेशन आयोजित १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व मृदगंध पुरस्कार २०२३ चे वितरण राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते गुरुवारी रत्नागिरीतील मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा कार्यक्रम जाहीर व्हायचा असला तरी त्यांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू आहे.…
गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या एनएसएस शिबिरातून पर्यावरण रक्षणासह जलसंवर्धनाचा संदेश!
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबीराचा आजचा दुसरा दिवस. आज सकाळी 7. 30 वाजता चांदेराई गावातून पर्यावरण रक्षण आणि जल संवर्धनाच्या…
मंगेश देसाई-स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
मुंबई : मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक…
