राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा
देवरूख (सुरेश सप्रे) : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांचा…
शहीद जवानाच्या नावाने उभारलेल्या शिलालेखात जवानाचे नावच चुकीचे
लांजा : येथील नगरपंचायत हद्दीत शहीद जवानांच्या नावाने उभारण्यात आलेल्या शिलालेखात शहीद जवानाचे नावच चुकल्याने शहरातील कनावजे कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच या वीर जवानाच्या कुटुंबाला देखील सन्मानाने…
स्वातंत्र्य दिनानिमित्त गणपतीपुळे मंदिरात तिरंगामय आरास
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे येथील मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. मंदिरात करण्यात आलेल्या या सजावटीमधून श्री संस्थान गणपतीपुळे मार्फत भारतीय तिरंग्याला अनोख्या…
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र.…
दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत गणेशोत्सवापर्यंत ‘गुड न्यूज’ मिळणार?
रत्नागिरी : सुमारे दोन दशकांपेक्षा अधिक काळ सुरू असलेली आणि कोरोनाच्या नावाखाली रेल्वेने मागच्या दाराने गाडी सुटण्याच्या ठिकाणात केलेल्या बदलामुळे प्रवासी जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक…
कांदळवन संरक्षणासह संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : डॉ. महेंद्र कल्याणकर
नवी मुंबई, दि. 10:- कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनीसमन्वय ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. अशा सुचना कोकण विभागीयआयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. कोकण विभागीय…
विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज : जिल्हा न्यायाधीश डाॕ. अनिता नेवसे
रत्नागिरी दि.१३ (जिमाका):- विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे मार्गदर्शन जिल्हा न्यायाधीश डाॕ. अनिता नेवसे यांनी केले. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय-१, डी.बी.जे. महाविद्यालय चिपळूण यांच्या…
कोकण रेल्वेमार्गे नागरकोईल- पनवेल विशेष गाडी धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. दिनांक 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत या विशेष गाडीच्या जाऊन येऊन एकूण ६…
सेवानिवृत्त बौद्ध संस्थेमार्फत आरोस येथील गरीब मुलांना आर्थिक मदत
सावंतवाडी दि. 12 : "आमचा आधार हरवलाय, आम्हाला शिक्षणासाठी मदतीची गरज आहे" या आरोस ता. सावंतवाडी येथील मुलांनी केलेल्या आवाहनानुसार सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेतर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज…
दप्तरवीना शाळा उपक्रमात शिवने शाळेची मुले रमली पैसा फंडच्या कलादालनात!
संगमेश्वर दि. १२ : एक दिवस दप्तरावीना शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा शिवनेचे विद्यार्थी संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कलादालनाला भेट देण्यासाठी आज आले होते .…
