कोकण रेल्वे मार्गे ११ रोजी धावणार वन-वे स्पेशल ट्रेन!

रत्नागिरी : इंदूर ते मंगळूरु अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी वनवे स्पेशल ट्रेन दि. 11 मे रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर येथून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी सुटणार आहे. ही विशेष गाडी उज्जैन…

Team RatnagiriLive

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानाचा रत्नागिरीतील सर्वपक्षीय बैठकीत निषेध

रत्नागिरी : रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या हिंदू गर्जना कार्यक्रमात इस्लामविरोधी व मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात आले होते. या विषयाचा निषेध करण्याकरिता रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात…

Team RatnagiriLive

महाडच्या नाते खिंडीजवळ एसटी-बस डंपरचा भीषण अपघात ; २३ प्रवासी जखमी

महाड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर डंपर आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. महाडजवळ एसटी बस आणि एका डंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातामध्ये एसटी बसमधील २३ प्रवासी…

Team RatnagiriLive

अवकाळी पावसामुळे परशुराम घाटातील वाहतूक विस्कळीत

सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे माती रस्त्यावर; अनेक वाहने घाटातच अडकली रत्नागिरी : सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटात माती रस्त्यावर येऊन वाहतुकीस विस्कळीत जाली…

Team RatnagiriLive

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

कट्टर शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांना अखेरपर्यंत दिली साथ मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. कट्टर शिवसैनिक म्हणून…

Team RatnagiriLive

रत्नागिरीचे सुपुत्र समीर गुरव यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी मूळचे रत्नागिरी तालुक्यातील रिळ गावचे सुपुत्र असलेल्या समीर गुरव यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष.चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री. गुरव यांना भाजपा प्रदेश…

Team RatnagiriLive

पेण, पनवेलमधील आदिवासी वाड्यांवर आरोग्यदायी ज्यूससह गृहोपयोगी वस्तू वाटप

उरण दि. ८ (विठ्ठल ममताबादे ): केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था,श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता सा.संस्था,जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल, श्री साई देवस्थान वहाळ, आगरी, कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था या…

Team RatnagiriLive

दापोलीत सायकल फेरी काढून घेतली कृषी तंत्रज्ञानाची माहिती!

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त दापोलीत निघाली सायकल फेरी दापोली : देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे रोजी साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय…

Team RatnagiriLive

मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवराज्याभिषेक दिनी लढ्याचे रणशिंग फुंकणार! मुंबई : कामोठे टोल नाका ते खारपाडा टोल नाका दुचाकी (बाईक) रॅलीचे आयोजन रविवार दि. ७ मे २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता नवी मुंबई गोवा…

Team RatnagiriLive

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

देवरूख (सुरेश सप्रे) : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११वीतील विविध वर्गात गुणानुक्रमे प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना संस्था व महाविद्यालयाच्यावतीने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय व…

Team RatnagiriLive