कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एक गाडी विद्युत इंजिनसह धावणार
रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गे धावणारी आणखी एक साप्ताहिक एक्सप्रेस डिझेल ऐवजी विद्युत इंजिन वर जाणार आहे. हिसार जंक्शन - कोईमतोर ही गाडी काल दि. १० मे 2023 पासून विद्युत ट्रॅक्शनवर…
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून रत्नागिरी-संगमेश्वरमधील विविध विकासकामांचा आढावा
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे…
कोलकातामध्ये लोकल ट्रेन रुळावरून घसरली
मेढा (कोलकाता ) : कोलकाता मध्ये उपनगरीय वाहतुकीची धावती लोकल ट्रेन घसरली आहे. या अपघातातनंतर रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून जीवित हानी टळली आहे. कोलकातामधील मेढा भागात ही दुर्घटना घडली.…
रत्नागिरीत १५ जून रोजी डाक अदालत
रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी द्वारा 15 जून 2023 रोजी अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी 415612 येथे सकाळी 11.30 वाजता डाक अदालत आयोजित केली…
रत्नागिरी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १५ मे रोजी
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात "जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन" साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्याअनुषंगाने…
काँग्रेसचे लांजातील माजी तालुकाध्यक्ष बापू शेट्ये यांचे निधन
लांजा:- लांजा शहरातील बुजुर्ग नागरिक माजी काँगेस तालुकाध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी, एक अजातशत्रू श्री सुभाष उर्फ बापू शेट्ये यांचे आज सकाळी राहत्या घरी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. श्री.…
शिवसेना संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड
देवरूख (सुरेश सप्रे) : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख (शिंदे गट) प्रमोद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत २७ वर्षे तालुकाप्रमुख पदावर कार्यरत…
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी काढून टाकणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी काढून टाकण्यासह पत्रकार सन्मान योजनेच्या लाभासाठी ६० ऐवजी ५८ वय आणि ३० वर्षे ऐवजी २५ वर्षे अनुभव या बद्दल निर्णय…
नगरसेविका रेश्मा किर्वे यांनी सोडवला देवरुख कुंभारवाडीचा पाणी प्रश्न
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरुख नगर पंचायत प्रभाग क्र.3 मधील भाजपा नगरसेविका सौ.रेष्मा किर्वे यांनी पुढाकार घेत देवरुख कुंभारवाडी येथील नागरिकांना भडसावत असलेला पाण्याचा प्रश्न सोडवत दिलासा दिला. कुंभारवाडीतील नागरीकांना…
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक ६ तासांनी सुरळीत
चिपळूण : अवकाळी पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास शहरानजीकच्या परशुराम घाटात रस्त्यावर माती आल्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सकाळी दहा वाजता एकेरी सुरू करण्यात यश आले. त्याआधी घाटात अनेक वाहने अडकून पडली…
