कोरोना संकटात बंद पडलेली रत्नागिरी-सैतवडे एसटी बस पुन्हा सुरू

गावात बस पोहोचताच ग्रामस्थांनी केले स्वागत! रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी आगाराकडून कोरोना काळापासून बंद असलेली दुपारी तीन वाजता सुटणारी रत्नागिरी-सैतवडे एस टी सेवा दि.२० मार्चपासून सुरु…

Team RatnagiriLive

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई…

Team RatnagiriLive

संप अखेर संपला!

संप मागे घेतल्याची कर्मचारी संघटनांची घोषणा ; राज्य सरकार सोबतची चर्चा यशस्वी मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे.…

Team RatnagiriLive

विभागीय शिक्षक भरतीसाठी रत्नागिरीत २३ रोजी धरणे

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निर्णयाला समर्थन, शासन निर्णय काढण्याची मागणी, जि. प.च्या सुमारे २ हजार जागा रिक्त रत्नागिरी : कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षात आपापल्या जिल्ह्यात…

Team RatnagiriLive

‘तुतारी एक्सप्रेस’मध्ये विसरलेला लाखो रुपयांचा ऐवज प्रवाशाला केला परत!

लांजा : कोकण रेल्वेच्या सतर्क तिकीट तपासणी निरीक्षक टीम ने तुतारी एक्सप्रेसमध्ये विसरून गेलेली लाखो रुपये किमती ऐवज असलेली बॅग लांजातील प्रवाशाची परत करून प्रमाणिकपणाचे दर्शन घडवले आणि कोकण रेल्वेची…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत महिला दिनानिमित्त आयोजित विशेष साहित्यिक कार्यक्रम

रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन विशेष साहित्यिक कार्यक्रम साजरा झाला. यावेळी आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग प्रमुख सौ.…

Team RatnagiriLive

आजी-आजोबा दिवस साजरा!

उरण (विठ्ठल ममताबादे ) : कै गो.ना.अक्षीकर विद्या संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये ग्रँड पेरेंट्स डे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख…

Team RatnagiriLive

चवदार तळे सत्याग्रह दिनी मुख्यमंत्र्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अलिबाग : चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.19 मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली असता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

Team RatnagiriLive

Mostbet Mobile Application In Germany Download And Play

Mostbet Mobile Application In Germany Download And PlayThe bookmaker’s office has several dozen sports markets for a large number of championships and leagues.MostBet launched both iOS and Android versions of…

Team RatnagiriLive

ज्येष्ठ नागरिक मंडळाचे गुढीपाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्षाची सुरवात.उरण मध्ये मराठी नववर्षाचे स्वागत विविध सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात केले जाते.याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ…

Team RatnagiriLive