Ratnagiri : प्रशस्त रस्ते तरीही वाहतूक कोंडीचा विळखा; ‘चार रस्ता’ परिसरात वाहनधारकांचे हाल
रत्नागिरी: शहरात सध्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे वेगाने झाली आहेत. मात्र, रस्ते चकाचक होऊनही वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम आहे. विशेषतः मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि रत्नागिरी-मजगाव रोड जिथे एकमेकांना…
विद्यार्थ्यांनी मारुतीचा आदर्श ठेवावा : चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी रामायणातील मारुतीचा आदर्श ठेवावा आणि आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले. येथील दामले विद्यालयात चैतन्य संवाद या कीर्तनसंध्या परिवाराच्या पुढाकाराने…
रत्नागिरी जिल्ह्याला सर्वसाधारण विजेते पद
रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण रायगड द्वारा आयोजित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई यांच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहामधील प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्या विभागीय…
खेड हादरले! ऐनवलीतील वीटभट्टीवर आढळली अल्पवयीन विवाहित जोडपी
खेड (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील ऐनवली परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये चक्क अल्पवयीन विवाहित बालिका आढळून आल्याने परिसरात…
वेदांत पावसकरचे यश प्रेरणादायी : नगरसेविका मेधा कुलकर्णी
रत्नागिरी : लहान वयात एखाद्या खेळाचा ध्यास घेऊन त्यात चमकदार कामगिरी करत उत्तम यश मिळवणं नक्कीच कठीण असतं. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या वेदांत विनायक पावसकर याचं…
Nitesh Rane : मंत्री नीतेश राणे यांचे अटक वॉरंट रद्द
कुडाळ : ओबीसी आंदोलनाच्या सुनावणीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) सोमवारी कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर झाल्याने त्यांच्यावरील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावर ओबीसीसंदर्भात चक्काजाम…
Scholarship : चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी
रत्नागिरी : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षेस (इ.7 वी) प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. 30 डिसेंबर…
सारा ही देवकन्या आहे : महेंद्रशेठ घरत
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे ) : "माझी आजी बालपणी मला काही तरी लहानसे सोन्याचे घ्यायची, तिच्या मुळेच मला लेटेस्ट दागिन्यांची आवड निर्माण झाली. त्यामुळे नवीन जनरेशनचा विचार करून पीएजीने तयार…
Apoorva Samant | महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदी अपूर्वा सामंत बिनविरोध
रत्नागिरी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे आणि रत्नागिरीच्या अपूर्वा सामंत (Apoorva Samant ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अपूर्वा सामंत या आमदार किरण सामंत यांच्या कन्या आहेत.…
