Himalaya yoga | बंगळुरूमधील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या सौम्या मुकादम, प्रतिक पुजारी, श्रिजा सलपे यांना सुवर्णपदक
रत्नागिरी : बंगळुरू येथे झालेल्या हिमालया योगा (Himalaya yoga) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीतील सौम्या मुकादम, प्रतीक पुजारी तसेच श्रिजा सलपे यांनी सुवर्णपदक पटकावले. योगामध्ये रत्नागिरीने आतापर्यंत कमावलेल्या नावलौकिकात या तिघांनी…
Konkan Railway | रेल्वे प्रवाशांसाठी ‘एसी लाउंज’चे लोकार्पण
कारवार: कोकण रेल्वेने (Konkan Railway) प्रवासी सुविधांमध्ये आणखी एक पाऊल टाकत कारवार स्थानकावर सुसज्ज अशा वातानुकूलित (AC) लाउंजचे लोकार्पण केले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD)…
Ratnagiri police | रत्नागिरी पोलीस दलाचा गौरव!
रत्नागिरी : पोलीस दलात ( Ratnagiri police) उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा आज रत्नागिरी येथे यथोचित गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित विशेष समारंभात…
कोमसापने जीवनगौरव पुरस्कार देऊन नवी ऊर्जा दिली : ज्येष्ठ कवयित्री वसुधा नवाळी
उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : माझ्या ८७ व्या वर्षी मी कार्यक्षेत्रात केलेल्या काव्य लेखनाची दखल घेऊन एक ज्येष्ठ कवयित्री या नात्याने कोमसापने मला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले…
वीर वाजेकर महाविद्यालयात कौशल विकास मार्गदर्शन कार्यशाळा
उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या, वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे "कौशल विकास मार्गदर्शन" कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाले.बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व १८…
संगमेश्वर-नायरी मार्गावर आयशर टेम्पो आणि रिक्षाचा भीषण अपघात; दोन प्रवासी गंभीर जखमी
संगमेश्वर: संगमेश्वर-नायरी रोडवर आज सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. आयशर टेम्पो आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने, रिक्षा चालक या अपघातातून थोडक्यात बचावला…
मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेगा भरती
मुंबई :मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर या आकृतीबंधासाठी सातत्यपूर्ण मेहनत घेतली २००७ नंतर प्रथमच कर्मचारी भरती करण्याचा हा आकृतीबंध या खात्यात मंजूर झाला आहे.रा ज्याच्या मत्स्यव्यवसाय…
करंजाडे येथील महिलांसाठी लाठीकाठी स्पर्धा
उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे) : शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या संकल्पनेतून करंजाडे मधील महिलांसाठी लाठी-काठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाल्या.…
चिपळूणमध्ये लोक अदालतीमध्ये २१ कोटीहून अधिक रकमेची वसुली
रत्नागिरी : जिल्हा न्यायालय चिपळूण येथे जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालयातील व तालुका विधी सेवा समितीची एकूण प्रलंबित प्रकरणे 732 व 1…
Konkan Railway | आयफोन आणि रोकडीसह तेजस एक्सप्रेसमध्ये विसरलेली बॅग प्रवाशाला केली परत
मडगाव (गोवा): रेल्वे प्रवासादरम्यान विसरलेले सामान शोधून ते मूळ मालकापर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'ऑपरेशन अमानत' (Operation Amanat) अंतर्गत मडगाव आरपीएफने (RPF) कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कोकण रेल्वे (Konkan Railway)…
