कोकण रेल्वे मार्गावर उद्या वन वे स्पेशल धावणार !
रत्नागिरी : दक्षिणी रेल्वेच्या समन्वयाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांसाठी ( कोकण रेल्वे )ही आनंदाची बातमी असून, या विशेष सेवेमुळे उत्तरेकडील प्रवाशांना…
खेलो इंडिया अस्मिता वूमेन्स लीग २०२५’ या किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आर. के. जी. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालय जासई उरण येथे नुकत्याच पार पडलेल्या 'खेलो इंडिया अस्मिता वूमेन्स लीग २०२५' या किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आर. के.…
उरण वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये वाहतुकीचे नियमांचे प्रबोधन
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे ) : ९ डिसेंबर २०२५ रोजी तुकाराम हरी वाजेकर माध्यमिक विद्यालय, फुंडे, उरण येथे वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५ उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत विशेष प्रबोधन करण्यात आले.…
वीर वाजेकर महाविद्यालयामध्ये एड्स विषयी जनजागृती शिबिर
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार दिनांक ०९-१२-२०२५ रोजी वीर वाजेकर महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब आणि इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त…
उरण वाहतूक पोलिसांकडून विद्यार्थ्यांना रस्स्ता सुरक्षेचे धडे!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : परंपरेने वाहणाऱ्या शिस्तीच्या धारेत नवा उजेड टाकत, उरण वाहतूक शाखेने वेशवी येथील प्राथमिक शाळेतील लहानग्यांना रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भविष्याची पावले सुरक्षित रहावीत, यासाठी…
१८ डिसेंबरला अल्पसंख्याक हक्क दिवस
अल्पसंख्याक हक्क दिवस रत्नागिरी, दि. ८ : १८ डिसेंबर हा दिवस राज्यपातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये…
साखरप्याजवळ वाहनाची धडक बसून सांबराचा जागीच मृत्यू
देवरुख : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरपानजीक करंजरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सुमारास 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावर पडलेल्या मृत सांबराची माहिती मिळताच वन विभागाने…
राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून चिपळूणच्या मिलिंद साठे यांची नियुक्ती
चिपळूण : राज्याच्या महाधिवक्ता पदासाठी चिपळूण तालुक्यातील मालघर गावचे सुपुत्र आणि वरिष्ठ विधीज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता.…
अवघा १२ वर्षीय मयंक म्हात्रे याचा पुन्हा नवा विक्रम!
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरणचा १२ वर्षीय मयंक म्हात्रे याने भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी हे २४ किमी अंतर पोहुन पार करत नवा विक्रम स्थापित केला आहे.…
रत्नागिरी ‘विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत’वर व्याख्यान
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २० आणि २१ डिसेंबरला "विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत" ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दोन्ही पुष्पे प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे गुंफणार आहेत. रत्नागिरीत येत्या ६ ते…
