रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराजांना अभिवादन

रत्नागिरी : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात कार्यालयीन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त…

Team RatnagiriLive

रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत ३ जानेवारीपासून श्रीमद्भवद्गीता शिकवणी वर्ग

रत्नागिरी : श्रीमद्भगवद्गीता हा मानवी जीवनाचे सार सांगणारा आणि जीवनाला दिशा देणारा महान ग्रंथ आहे. आजच्या कलियुगात तर गीतेचा संदेश पावलोपावली मार्गदर्शक ठरणारा आहे. रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे…

Team RatnagiriLive

कीर्तनसंध्या महोत्सवात आफळेबुवा उलगडणार महाभारताचे आणखी काही पैलू!

रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये महाभारत या विषयावरील आणखी काही पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे उलगडून दाखवणार…

Team RatnagiriLive

चिपळुणात दोन डम्परच्या भीषण अपघातात महावितरण कर्मचारी ठार

चिपळूण : मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील कोंडमळा येथे रस्त्यातच उभ्या असलेल्या डम्परला दुसऱ्या एका डम्परने मागून जोराची धडक दिली. या अपघातात अमित एकनाथ हुमणे (30, रा. आगवे) यांचा मृत्यू झाला.…

Team RatnagiriLive

ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गास महाराष्ट्र शासनाची मान्यता

रत्नागिरी   :  रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गास - सन 2026  महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची मान्यता प्राप्त झाली असून…

Team RatnagiriLive

डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न

चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रा अध्यक्ष संदीप…

Team RatnagiriLive

Konkan Railway | सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोयी दूर कराव्यात

राजापूर : राजापूर तालुक्यातील सौदळ रेल्वे स्थानकाला हाॅल्ट स्टेशन म्हणून मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या स्थानकावर कसलीच सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सौंदळ रेल्वे स्थानकावरील…

Team RatnagiriLive

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चहापान कार्यक्रम

नागपूर :  महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेला चहापान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी…

Team RatnagiriLive

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे मंडळ निहाय कृषी मेळावा उत्साहात

चिपळूण :  कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मंडळ निहाय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा…

Team RatnagiriLive

रत्नागिरी MIDC : जे. के. फाईल ते फिनोलेक्स कॉलेज रोडची अत्यंत दुर्दशा; खड्डे आणि धुळीने प्रवासी हैराण!

'एमआयडीसी'च्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यावर त्रासदायक प्रवास; नागरिकांचा संतप्त सवाल - दुरुस्ती कधी? रत्नागिरी : येथील मिरजोळे औद्योगिक वसाहती (MIDC) मधील अत्यंत महत्त्वाचा असणारा जेके फाईल (J.K. File) ते फिनोलेक्स कॉलेज…

Team RatnagiriLive