रत्नागिरीत बेघर निवारा केंद्राचे लोकार्पण
रत्नागिरी : या भावनिक कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती आहे. रत्नागिरी जिल्हा हा संस्कारक्षम जिल्हा आहे. अशी बेघर निवारा केंद्रे उभी राहूच नयेत, यासाठी तुम्ही ब्रॅण्ड ॲम्बेसिडर बनून मुलांना जावून सांगण्याचा…
कोकण रेल्वेने कार घेऊन जायचंय तर ३ तास आधी पोहोचावे लागणार!
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या खासगी कारधारकांसाठी यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने एक नवा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध केला आहे. कोकण रेल्वेच्या बहुचर्चित 'रो-रो' (Roll-on Roll-off) कार वाहतूक…
भरतनाट्यम रचना, अभंगावरील नृत्यातून अनोखी गुरुवंदना!
रत्नागिरी : नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने नुकतीच गुरुपौर्णिमा अतिशय आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी गुरुपूजन, घुंगरू पूजन आणि भरतनाट्यम चे सादरीकरण करण्यात आले. नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालिका आणि गुरु…
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५००० जादा बसेस धावणार!
मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना, मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ५००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री…
यंदाच्या गणेशोत्सवासाठी देशी गाईच्या शेणातून साकारल्या गव्य गणेश मूर्ती!
रत्नागिरी : या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. देशी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या सकारात्मक ऊर्जायुक्त गव्य गणेश मूर्ती भाविकांच्या घरी विराजमान…
प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत आवास योजना तालुकास्तरीय पुरस्कार वितरण
रत्नागिरी : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या …
१५ ऑगस्टपासून बेमुदत जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन
उरण दि २०(विठ्ठल ममताबादे ) : मा. जिल्हाधिकारी हे पुनर्वसन फसवणूक व ठकवणूक आणि ग्रामपंचायत बंद करणे बाबत ठोस निर्णयासाठी बैठक घेत नसल्याचे निषेधार्थ तसेच हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे अनेक समस्या,…
गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी ; ३ सुवर्ण पदकांसह एकूण ६ पदके!
सनशाईन कोस्ट : ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट येथे झालेल्या ६६व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड (IMO) २०२५ मध्ये भारताने नेत्रदीपक कामगिरी करत ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदकासह एकूण ६ पदके…
यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण!
मुंबई : २०२५ च्या दहीहंडी उत्सवासाठी राज्यातील तब्बल दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागील दोन वर्षांत प्रत्येकी ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले…
Konkan Railway | गणपती स्पेशल विशेष गाड्यांचे आरक्षण २३ जुलैपासून
रत्नागिरी: गणेशोत्सव २०२५ साठी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांचे बुकिंग २३ जुलै २०२५ पासून सुरु होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता, मध्य…
