जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक २५ जुलै रोजी

रत्नागिरी :  माजी सैनिकांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 25 जुलै रोजी दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ज्या…

Team RatnagiriLive

अबिटगांव येथे “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” उत्साहात साजरा

चिपळूण ,अबिटगांव २३ जुलै :देशाच्या कृषी परंपरेचे, जैवविविधतेचे आणि संस्कृतीचे मूळ घटक असलेल्या शु‌द्ध देशी गोवंशाच्या जतन आणि संवर्धनासाठी "शु‌द्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन " आज राज्यभरात साजरा…

Team RatnagiriLive

नापणे धबधब्यावर उभारला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल!

वैभववाडी : नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे निश्चित सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारुपाला येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी…

Team RatnagiriLive

Konkan Railway | बांद्रा- रत्नागिरी गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण उद्यापासून सुरु

मुंबई: गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (WR) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी वांद्रे टर्मिनस (Bandra Terminus) ते रत्नागिरी (Ratnagiri)…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्थेच्या वतीने कुडाळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

Team RatnagiriLive

आजीची भाजी : रानभाजी

आज पन्नासीत असणाऱ्या पिढीने बहुतेकांनी बालपणी पतंग बनविण्यासाठी, वह्या-पुस्तकांची फाटलेली पाने चिकटविण्यासाठी, बांधावर उभ्या असणाऱ्या पिकळेल्या गोडसर, चिकट भोकरांचा वापर केलेला आहे. काही ठिकाणी या भोकरांना बारगुंड, गुंदन अशी स्थानिक…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वेच्या कार रो रो सेवेचे असे आहेत नियम!

गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळा! कोकण रेल्वेची रो-रो सेवा तुमच्या कारसाठी रत्नागिरी: गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. मात्र, यंदा यावर कोकण रेल्वेने एक…

Team RatnagiriLive

कात्रोळीत शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे धडे गिरवले!

डॉ. पांडुरंग मोहिते सरांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटले समाधानाचे हास्य कात्रोळी, चिपळूण : सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी कुंभारवाडी, कात्रोळी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात 'आपला कृषिसखा परिवार' यांच्या…

Team RatnagiriLive

राजापूरमध्ये दोन प्राचीन पायऱ्यांच्या विहिरींसह तलाव आढळला

राजापूर : ऐतिहासिक वारसा असलेल्या राजापूर तालुक्यातील कोतापूर तिठा, धाउलवल्ली आणि पाणेरे तिठा या भागात दोन बारव आणि एक तलाव आढळून आले आहेत. ही बारव आणि तलाव मध्ययुगीन कालखंडातील बांधण्यात आल्याचा…

Team RatnagiriLive

आता सर्व सीबीएसई शाळांमध्ये CCTV कॅमेऱ्यांची सक्ती!

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. आता CBSE शी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये उच्च-रिझोल्यूशन…

Team RatnagiriLive