कुणबी बांधवांसाठी विरार येथे ३ ऑगस्टला मनोमिलन कार्यक्रम

मुंबई: धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा आणि समाजबांधणीसाठी पुन्हा एकदा सज्ज होता यावे या उद्देशाने कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, संलग्न कुणबी युवा मुंबई आणि कुणबी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'आनंदाचे…

Team RatnagiriLive

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची प्रगती वेगाने!

मुंबई : भारताच्या बहुप्रतिक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे पूर्ण केले असून, २०२८ पर्यंत संपूर्ण कॉरिडॉर कार्यान्वित होण्याची शक्यता…

Team RatnagiriLive

गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळला ; वाहने कोसळून नऊ जणांचा मृत्यू 

वडोदरा : गुजरातमधील बडोद्यामधील महिसागर नदीवर असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक वाहनं नदीत पडली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार बडोदामध्य़े बुधवारी पहाटे एक जीर्ण…

Team RatnagiriLive

‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत केळ्ये येथे चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक

रत्नागिरी, दि. ९ : रत्नागिरी तालुक्यातील मौजे केळ्ये येथे 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत शेतकरी काशिनाथ बापट यांच्या प्रक्षेत्रावर चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. सीआरए तंत्रज्ञाने फळबाग लागवड…

Team RatnagiriLive

Konkan Railway | दादर-रत्नागिरी पॅसेंजरसंदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

चिपळूण : कोरोनाच्या नावाखाली चार वर्षांपासून दादर ऐवजी दिव्यापर्यंतच धावत असलेली रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच रत्नागिरीसाठी सोडावी, असा निर्धार आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत काही…

Team RatnagiriLive

समाधान म्हात्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड

उरण, दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रदेशाध्यक्ष मेहुबाई शेख यांच्या हस्ते समाधान म्हात्रे यांना राष्ट्रवादी…

Team RatnagiriLive

चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलतर्फे ‘डॉक्टर आपल्या गावी’ उपक्रमामध्ये कृषिकन्यांचा सहभाग

आबिटगांव  (चिपळूण ): चिपळूण आबिटगाव 7 जुलै : आबिटगांव ग्रामपंचायत येथे चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्यातर्फे राबविण्यात अलेल्या महाआरोग्य सप्ताह 2025 'डॉक्टर आपल्या गावी' या मोफत तपासणी शिबिरामध्ये कृषीकन्यांनी आपला सहभाग…

Team RatnagiriLive

मराठीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!

मुंबई/नवी दिल्ली : राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरु आहे. अशातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार…

Team RatnagiriLive

उरणकरांसाठी आनंदाची बातमी!

नवी मुंबई, ८ जुलै २०२५ : उरण-नेरूळ-बेलापूर लोकल मार्गावरील प्रवाशांसाठी काही महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि सोयीसाठी लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीला…

Team RatnagiriLive

उद्या ‘भारत बंद’ची हाक

नवी दिल्ली : देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिलेली आहे. उद्या भारत बंदची घोषणा करण्यात आलेली आहे. कामगार आणि शेतकरी संघटना भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्र…

Team RatnagiriLive