कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक : महेंद्रशेठ घरत

उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : "कामगारांच्या अनेक विविध संघटनांनी, नेत्यांनी संघर्षातून, देशव्यापी लढ्यातून जे हक्क मिळविले होते, त्यावर भाजप सरकार आता वरवंटा फिरवत आहे, हे अत्यंत संतापजनक आहे.…

Team RatnagiriLive

Indian Railway | तुम्हाला माहिती आहे? जगातील अनोखे डायमंड रेल्वे क्रॉसिंग आहे महाराष्ट्रात!

नागपूर, ८ जुलै : भारतीय रेल्वेच्या अफाट जाळ्यामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी दडलेल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे नागपूरमधील अद्वितीय 'डायमंड क्रॉसिंग'. हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक…

Team RatnagiriLive

महाराष्ट्र शासनाकडून कलाकारांना ५००० रुपये मानधन!

रत्नागिरी : संपूर्णपणे कला-साहित्य या क्षेत्राशी निगडीत, त्यावर त्यांची उपजिविका अवलंबून लाभार्थी कलावंतांना राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत दरमहा रु.5 हजार मानधन राज्य शासनामार्फत दिले…

Team RatnagiriLive

आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत स्टेट, बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे भाविकांना फराळ वाटप

रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त आपली सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखत भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी वर्गातर्फे वारकरी आणि भक्तगणांसाठी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे उत्स्फूर्तपणे फराळाचे वाटप…

Team RatnagiriLive

चिपळूणच्या गोवळकोटमधील गोळीबार प्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल

चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथील हायलाईफ इमारतीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. या घटनेत बंदुकीची गोळी थेट खिडकीची काच फोडत स्वयंपाकघरात शिरली होती.…

Team RatnagiriLive

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा फतवा रेशिमबागेतून आला, मराठी भाषा गिळंकृत करण्याचा प्रयत्न: हर्षवर्धन सपकाळ 

मुंबई, ७ जुलै २०२५ : हिंदी, हिंदुत्व व हिंदू राष्ट्र ही ज्यांची संकल्पना आहे तेच लोक पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या पाठीमागे आहेत. या मानसिकतेचे लोकच बहुजनांच्या ज्ञानाची मराठी भाषा व तिचा संघर्ष…

Team RatnagiriLive

चिपळूणमध्ये दोन्ही वाशिष्ठी पुलांजवळ गणेश विसर्जन घाट झाले नाही तर आंदोलन : शौकतभाई मुकदम

चिपळूण : येत्या १५ दिवसामध्ये चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पुलांच्या ठिकाणी विसर्जन घाट बांधण्यास सुरुवात झाली नाही तर सर्वपक्षीय आंदोलन करु, असा इशारा चिपळूणचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी प्रशासनाला…

Team RatnagiriLive

संशयास्पद बोटींची तपासणी मेरिटाईम बोर्डाने करावी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. ७ : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने संशयित बोटींची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.नार्को कोओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी…

Team RatnagiriLive

गुहागरमधील पालकोटचा सुपुत्र प्रणय वेद्रे झाला टाऊन प्लॅनिंग विभागात अधिकारी!

गुहागर : गुहागर तालुक्यातील पालकोट या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कसोटीची झलक पाहायला मिळाली आहे. या गावातील प्रणय रघुनाथ वेद्रे याने दृढ इच्छा आणि जिद्दीच्या जोरावर शासनाच्या टाऊन प्लॅनिंग विभागात…

Team RatnagiriLive

खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत ठाकूर काळाच्या पडद्याआड

उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील खोपटे द.पी.पाडा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत धनाजी ठाकूर (६७) यांचे अल्पशा आजाराने नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेत असताना…

Team RatnagiriLive