मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी साधला राज्यपालांशी संवाद 

Team RatnagiriLive
0 Min Read

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी संवाद साधला.

काश्मिरी युवा गटाच्या मुंबई भेटी दरम्यान या काश्मिरी युवक युवतींनी  राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन  यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment