लांजात २६ जुलैला पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराचे आयोजन

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली लांजा येथे दि. २६ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

लांजा तहसिलदार प्रमोद कदम यांनी तालुका प्रशसान वतीने पोलिस वसाहत येथे संकल्प सिद्धी सभागृह येथे या जनता दरबाराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी जनता दरबारात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार प्रमोद कदम यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment