रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वातानुकूलित एक्झिक्यूटिव्ह लाऊंज सुविधेचा शुभारंभ

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह लाऊंज सुविधेचे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. याआधी चिपळूण तसेच खेड स्थानकावर देखील एक्झिक्यूटिव्ह लाऊंज सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या एक्झिक्युटिव्ह लाऊंजचा शुभारंभ प्रसंगी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा उपस्थित होते.

एक्झिक्यूटिव्ह लाऊंजच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, अनेक वर्षानंतर कोकण रेल्वेला सकारात्मक दृष्टिकोन असलेले सीएमडी लाभले आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment