रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून प्रस्तावित मतदान केंद्रांची पाहणी

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी, दि. 28  : नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2025अनुषंगाने प्रभाग क्रमांक 7 मधील नगरपरिषद शाळा क्र.15 (दामले विद्यालय) येथे प्रस्तावित मतदान केंद्रांची किमान आवश्यक मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज ( मंगळवारी) पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर, अधीक्षक न.पा.प्र. प्रविण माने, नगरपरिषद अभियंता यतिराज जाधव, वाहन विभाग प्रमुख जितेंद्र विचारे आदी उपस्थित होते

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment