जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात आदरांजली

Team RatnagiriLive
0 Min Read

 

मुंबई, २३ जून २०२३ : जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात शुक्रवारी आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी भाजपा प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते. डॉ. मुखर्जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी त्यांचा स्मृतीदिन देशभर ‘बलिदान दिवस’ म्हणून पाळण्यात येतो.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment