रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने (IMD) रत्नागिरी जिल्ह्यासाठी (Ratnagiri District) पुढील ३ तासांत मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) इशारा दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हवामान…
महाराष्ट्राची सुकन्या दिव्या देशमुखने लंडनमध्ये बुद्धिबळमध्ये कोरले भारताचे नाव!
नागपूर : महाराष्ट्राच्या, नागपूर जिल्ह्याची सुकन्या दिव्या देशमुख हिने बुद्धिबळ जगतात भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या 'वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिप २०२५' स्पर्धेत, दुसऱ्या टप्प्यातील उपांत्य फेरीत दिव्याने…
डॉ. राजकुमार कांबळे, राजेंद्र कांबळे यांचा सत्कार
उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : नॉलेज ट्रेड फाउंडेशन पुणे आयोजित फलटण नजीक साईरत्न हॉल फरांदवाडी येथे संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा, दिलीप सिंह भोसले नगराध्यक्ष नगरपरिषद…
महेंद्रशेठ घरत यांच्याकडे कोकणची संपूर्ण जबाबदारी सोपवा
उरण (विठ्ठल ममताबादे ): "महेंद्रशेठ घरत हे काॅंग्रेसचे निष्ठावंत जिल्हाध्यक्ष आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतात. त्यांच्याकडे दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व हे सर्वच गुण आहेत. साम, दाम, दंड भेद…
आता ड्रोनच्या मदतीने रेल्वे डब्यांची स्वच्छता
गुवाहाटी, आसाम: भारतीय रेल्वेने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आसाममधील कामाख्या रेल्वे स्थानकावर (Kamakhya Railway Station) आता ड्रेनेज (Drones) वापरून रेल्वे कोचची स्वच्छता केली जात आहे.…
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी
रत्नागिरी : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवून ती २० किंवा १६ करावी, अशी मागणी प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. या संदर्भात…
पंचायत समितीचे माजी उपसभापती मोहन आंब्रे यांचा अपघाती मृत्यू
खेड : खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि तालुक्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, श्री. मोहन आंब्रे यांचे मंगळवारी रात्रीच्या सुमारास चिरणी गावानजीक दोन दुचाकींच्या अपघातात दुर्दैवी निधन झाले.…
आजचा आरोग्य मंत्र
निरोगी आयुष्यासाठी सोप्या गोष्टी! निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी काही सोप्या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, पण लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी…
शालेय साहित्य ठराविक विक्रेत्याकडून खरेदी करण्यास सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा
रत्नागिरी : शाळांच्या व्यवस्थापन समितीकडून पालकांना शालेय साहित्य, वह्या, पुस्तके तसेच गणवेश ठराविक विक्रेत्याकडूनच घेण्याची सक्ती करण्यात येत आहे, असे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आढळून आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर…
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून
रत्नागिरी, दि. 18 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.12 वी लेखी पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10 वी लेखी पुरवणी परीक्षा 24 जून ते 8…
