MSRTC | रत्नागिरी- गणपतीपुळे मार्गावर दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक
रत्नागिरी : रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर काळबादेवी इथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन गुरुवारी (१२ जून २०२५) सकाळी अपघात झाला. यामध्ये दोन्ही बसचे चालक किरकोळ जखमी झाले असून, सर्व…
नवनियुक्त न्यायाधिशांचे स्वागत
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील दिवाणी न्यायाधिश व प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टात प्रमुख न्यायाधिश म्हणून एम.एस. काझी, सहन्यायाधिश म्हणून एस. पी. वानखडे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी श्रीमती.जे.के. टंडन…
बेल्ट प्रमाणपत्रामुळे मुलांना प्रोत्साहन : डॉ. उज्वला कांबळे
रत्नागिरी : "यलो बेल्ट प्रमाणपत्राच्या वितरणामुळे मुलांना आणखीन मेहनत करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे "असे प्रतिपादन डॉक्टर उज्वला कांबळे यांनी केले. निमित्त होते संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र…
Good News | विस्टा डोम कोच असलेली विशेष ट्रेन खेड, सावर्डे, आरवलीसह राजापुरातही थांबणार!
रत्नागिरी : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई CSMT ते मडगाव जंक्शन दरम्यान एक विशेष ‘वन वे’…
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा
उरण (विठ्ठल ममताबादे) : शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने राज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून मुकरीची वाडी आणि लालवाडी करंजाडे येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य शालेपयोगी किटचे वाटप…
जसखार ग्रामपंचायत उपसरपंचपदी हेमलता ठाकूर यांची निवड
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात प्रसिद्ध व श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत जसखार उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्यामुळे सोमवार दि.०९ जून २०२५ रोजी झालेल्या मिटिंगमध्ये शिवसेना भाजप युतीच्या हेमालता…
कोकण रेल्वे मार्गावरील वन-वे स्पेशल ट्रेनचे आरक्षणही पोहोचले वेटिंगवर!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर 14 जून 2025 रोजी धावणाऱ्या मुंबई मडगाव वनवे स्पेशल गाडीचे आरक्षण वेटिंगवर पोहोचले आहे. यावरूनच कोकण रेल्वे मार्गावर दिवसाच्या प्रवासासाठी अशा गाडीची किती गरज आहे,…
अंगणवाडी सेविका पदासाठी इच्छुक महिलांना खुशखबर !
सैतवडे बोरसई अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी स्त्री स्थानिक उमेदवारांनी 19 जूनपर्यंत अर्ज करावेत रत्नागिरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 2 मार्फत ग्रामपंचायत सैतवडेमधील सैतवडे बोरसई या अंगणवाडी…
२१ जून रोजी रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम
रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर येथील बॅडमिंटन हॉल येथे १० वा आंतरराष्ट्रीय…
राहुल रेखावर यांना शिक्षण विभागातून हटवा
प्राथमिक व माध्यमिक संघटना समन्वय समितीची मागणी प्रशिक्षणार्थी व संघटना प्रतिनिधींनी केला निषेध रत्नागिरी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राज्यांमध्ये सुरू असणाऱ्या वरिष्ठ व निवड…
