कुस्ती शिबिरातून अधिक चांगले डावपेच शिकायला मिळतात : क्रीडा अधिकारी
रत्नागिरी : रत्नागिरी: नियमित सरावाबरोबरच कुस्ती शिबिरातून अधिक चांगले डावपेच शिकायला मिळतात. टेरव येथे कुस्ती शिबिर आयोजित करुन खेळाडूंना नविन डावपेच शिकवले. कुस्ती असोसिएशनकडून हा अत्यंत चांगला उपक्रम राबवण्यात आला…
Konkan Railway | कोकण रेल्वेमार्गे प्रवास करत असाल तर तपासा आपल्या गाडीची वेळ!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळी वेळापत्रक लागू झाले आहे. यावेळी पाच दिवस उशिरा म्हणजे 15 जूनपासून 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जात आहे.…
विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.१४: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक…
चिपळूणची डॉ. नाझनीन चिकटे हिला कॅनडाच्या विद्यापीठाची पदवीव्युत्तर पदवी
चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते येथील कन्या डॉ. नाझनीन खलील चिकटे हिने कॅनडातील नामांकित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. दि. १० जून रोजी एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये तिला ही…
सावधान !! पुढील तीन-चार तासात जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस
रत्नागिरी : पुढील ३-४ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची…
कोंडीयेतील ‘शेतकरी कन्या’ झाली वकील!
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंडीये गावचे श्री.धोंडू शिवराम दसम यांची सुकन्या कु. कल्पना धोंडू दसम हिने ३ वर्षाचा वकिलीचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून ती नुकतीच विधी परिक्षा उत्तीर्ण झाली आहे.…
कोकण रेल्वे मार्गावर लवकरच ‘कार ऑन ट्रेन’ सेवा!
गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मुंबई: कोकणात प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! कोकण रेल्वेने आता 'रो-रो' (Roll-on Roll-off) सेवेअंतर्गत खासगी चारचाकी वाहनांची (कार) वाहतूक करण्याची…
शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरीची पत्रे ना. नितेश राणे यांच्या हस्ते वितरित
कणकवली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…
वृक्षारोपण करून जितेंद्र घरत यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
उरण (विठ्ठल ममताबादे ) : निसर्गाचा मोठया प्रमाणात होत असलेला ऱ्हास, नष्ट होत असलेली सजीव सृष्टी व धोक्यात आलेले मानवी अस्तित्व या गोष्टी लक्षात घेता पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या हेतूने…
हवाई सुंदरी मैथिली पाटील हिच्या कुटुंबियांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले सांत्वन
उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील रहिवासी व हवाई सुंदरी असलेली मैथिली मोरेश्वर पाटीलचा हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत…
