काजरघाटीतील शेतकऱ्यांना एनिमल आऊट आणि फळमाशी रक्षक सापळ्याचे कृषी विभागाकडून वाटप
रत्नागिरी : शहरानजीक काजरघाटी येथे वानर आणि माकडांचा होणारा उपद्दव टाळण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून कृषी विभाग रत्नागिरीच्या वतीने एनिमल आऊट फवारणी औषध आणि फळमाशी रक्षक सापळा यांच वाटप तालुका कृषी अधिकारी…
चिपळूणच्या सिद्धी मिरगावकर यांचे एमबीबीएसमध्ये यश
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षावचिपळूण : शहरातील बहादूरशेख येथील रहिवासी डॉ. सिद्धी संजय मिरगांवकर हिने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि डॉ. आर. एन. कुपर हॉस्पिटल विलेपार्ले मुंबई येथे एम. बी.…
Good News | काश्मीर पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील ४२ जण सुरक्षित
जिल्हा प्रशासन संपर्कात : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात,…
रत्नागिरीतील २० जण श्रीनगरमध्ये सुरक्षित
रत्नागिरी : काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या हल्ल्या नंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातून पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये रत्नागिरीतील तब्बल वीस जण असल्याची माहिती पुढे आली आहे. हे सर्वजण…
उरणमध्ये जनसुरक्षा कायद्या विरोधात माकपची मोर्चा काढून निदर्शने
उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणण्याचे जाहीर केले आहे. हा कायदा जनतेच्या मूलभूत लोकशाही हक्कावर प्रतिबंध करणारा तसेच सरकारला हुकूमशाही कडे नेणारा आहे.…
गव्हाणच्या शांतादेवीला महेंद्रशेठ घरत यांच्याकडून सोन्याचा हार अर्पण
उरण (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील गव्हाणच्या शांतादेवीची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शांतादेवी नवसाला पावते, अशी वर्षानुवर्षे भाविकांची श्रद्धा आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे सुद्धा…
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा
मुंबई,दि.२२ : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व…
नवीन पनवेलमध्ये २७ रोजी सकल मराठा समाजाचा वधू-वर-पालक परिचय मेळावा
पनवेल : नवीन पनवेल येथे रविवारी (दि.२७) सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाचा मराठा वधु-वर, थेट-भेट व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्यभरातून रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे,…
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतलेला बाल जलतरणपटू रेयांश खामकरची पुन्हा चमकदार कामगिरी
लांजा : सिंधुदुर्ग विजयदुर्ग येथे दि. २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या खुल्या गटातील ५०० मीटर सागरी जलतरण स्पर्धेत सात वर्षीय रेयांश खामकर याने अतिशय रोमहर्षक रितीने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक…
कवी केशवसुतांच्या मालगुंडला मिळाली ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळख!
रत्नागिरी, दि. २१ : कवी केशवसुतांच्या रत्नागिरी तालुक्यामधील मालगुंड या गावाला रविवारपासून पुस्तकांचे गाव अशी नवी ओळख मिळाली आहे. पुस्तकांचे गाव मालगुंडचा लोकार्पण सोहळा रविवारी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय…
