मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता

मुंबई, दि. 28 :  मत्स्योत्पादनात देशात आज आंध्रप्रदेशचा वाटा 32 टक्क्यांचा आहे. तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून 13 टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. हा हिस्सा 32 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून देशातील सर्वाधिक…

Team RatnagiriLive

जि. प. शाळेतील संस्कारांची शिदोरी माझ्या पाठीशी : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मीही जिल्हा परिषद शाळेत शिकलो असल्याचे सांगून प्राथमिक शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आपण आज सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी…

Team RatnagiriLive

दापोलीत पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या दोन महिला

दापोली : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपल्या देशात विविध कारणाने वास्तव्य करणाऱ्या भारत सोडून देण्याचा आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या चौकशीत दापोली तालुक्यात दोन पाकिस्तानी…

Team RatnagiriLive

रत्नागिरीच्या पतीत पावन मंदिरात भजनीबुवांना रोखले

रत्नागिरी : जे मंदिर स्वातंत्र्यपूर्व काळात स्पृश्य अस्पृश्यतेचा कलंक पुसण्यासाठी हिंदू धर्मातील सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात आले त्याच रत्नागिरीतील पतीत पावन मंदिरात भजनी बुवांना रोखण्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण…

Team RatnagiriLive

पहलगाम हल्लेखोरांना फाशी द्या : उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : काश्मिरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकले आहे. या भ्याड कृत्याविरोधात उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. या हल्ल्याचा तीव्र…

Team RatnagiriLive

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA कडे, साक्षीदारांची कसून चौकशी सुरू

श्रीनगर: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारपासून घटनास्थळी तळ ठोकलेल्या NIA च्या पथकांनी पुराव्यांचा शोध अधिक…

Team RatnagiriLive

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची वाढदिवसानिमित्त पुस्तकतुला

मुंबई : रवींद्रनाथ टागोर नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखेच्या आनंद सोहळा पार पडला. यावेळी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त पुस्तकतुला करण्यात आली.…

Team RatnagiriLive

रत्नागिरी एमआयडीसी परिसरात जिओच्या 4 जी 5 जी सेवेचा बोजवारा!

रत्नागिरी : भक्कम आणि सर्वदूर नेटवर्कचे मोठमोठे दावे करणाऱ्या जिओच्या फोरजी तसेच फाईव्ह जी सेवेचा शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात मागील दोन महिन्यांपासून अक्षरशः बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरालगतच…

Team RatnagiriLive

नाचणे येथे विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन

रत्नागिरी : तालुक्यातील नाचणे ही सलग चौथ्या वर्षी समर कॅम्प आयोजित करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची पहिली मराठी शाळा ठरली आहे. नाचणे ग्रामपंचायत व जि.प.पू.प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं.…

Team RatnagiriLive

रत्नागिरीतून ८०० भाविकांना घेऊन अयोध्येसाठी तीर्थ दर्शन ट्रेन रवाना!

रत्नागिरी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकातून कोकणातील पहिली रेल्वे ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर रवाना झाली. रेल्वेमार्फत या धार्मिक यात्रा स्पेशल ट्रेनला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय…

Team RatnagiriLive