दुचाकीला धडक ; एसटी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी :  बेदरकारपणे एसटी बस चालवून शहरात चर्मालय येथे दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी एसटी बसचालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना…

Team RatnagiriLive

महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार उरण (विठ्ठल ममताबादे ) : सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

Team RatnagiriLive

Mumbai-Goa highway | संगमेश्वर महामार्गावर रिक्षावर कोसळली दरड!

संगमेश्वर : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर शास्त्री पुलानजीक रिक्षावर दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभरापेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली. शनिवारी सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई…

Team RatnagiriLive

वाशिष्ठी नदीच्या डोहात माय लेकरासह आत्याचा बुडून मृत्यू

चिपळूणमध्ये खडपोली रामवाडी येथील दुर्घटना चिपळूण : तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून माय लेकरू तसेच लेकराची आत्या या तिघांचा मृत्यू झाला. शेवाळामुळे पाय घसरून पडलेल्या मुलाला वाचवताना…

Team RatnagiriLive

दापोलीत बुरोंडी समुद्रात एलईडी लाईटचा बेकायदा पुरवठा करणारी नौका पकडली

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी सुद्धा आढळून…

Team RatnagiriLive

रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती

कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभारनवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील कोकण…

Team RatnagiriLive

काश्मीरमधून सुखरूप  परतलेल्या पर्यटकांची ना. नितेश राणे यांनी घेतली भेट

कणकवली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या परिसरातून सहीसलामत आपल्या तळेरे गावी आलेले पावसकर कुटुंबियांची भेट मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी त्या…

Team RatnagiriLive

काश्मिरला गेलेले रत्नागिरीतील दोन पर्यटक दाखल ; एकूण ६१ जणांशी संपर्क

आठजण प्रवासात ; सर्व पर्यटक सुखरुप - जिल्हाधिकारी रत्नागिरी : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 61 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. त्यापैकी 2 प्रवासी आज…

Team RatnagiriLive

मच्छीमारीला पर्यटन व्यवसायाची जोड द्यावी : ना. नितेश राणे

सिंधुदुर्ग नगरी : पहिल्या १२० दिवसांत मच्छीमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, पूर्ण किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरा आणि आता मत्स्य व्यवसायाला कृषी शेतीचा दर्जा एवढे निर्णय घेतले आहेत. यापुढे जिल्हा नियोजनाचा पाच टक्के…

Team RatnagiriLive

प्रा. आनंद गायकवाड यांना भूगोल विषयात पीएच.डी. प्रदान

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ): कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. आनंद गायकवाड यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा एक नवा शिखर गाठला आहे. स्वामी रामानंद…

Team RatnagiriLive