सिंधुदुर्गात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ
कणकवली : सावंतवाडी- वेंगुर्ला- दोडामार्ग- मालवण-कुडाळ येथील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब…
स्नेहल पालकर, अवनी कोळी ‘साई सन्मान’ पुरस्काराने सन्मानित
उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री साई देवस्थान साईनगर, वहाळ तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा साई सन्मान पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील अविस्मरणीय कामगिरीबद्दल स्नेहल राम पालकर आणि कु.अवनी अलंकार कोळी यांना प्रदान…
पाली ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिसची सुविधा
रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी भेट दिली. या भेटी वेळी त्यांनी तेथील डायलिसिस सेंटरची पाहणी केली. रुग्णालयातील…
शहराच्या स्वच्छतेबाबत तडजोड नको : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : शहरामधील विकासकामे पूर्णत्वाकडे जातात. ती तशीच टिकली पाहिजेत. परिसराची, शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही सर्वांनी घेतली पाहिजे. त्यामध्ये कॉम्प्रोमाईज करुन उपयोगी नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी…
रत्नागिरी जिल्हा बँकेची ५ हजार कोटींच्या वर व्यवसाय झेप !
रत्नागिरी : जिल्ह्यातील जनतेने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर विश्वास दर्शवला आहे. बँकेचा तब्बल 5 हजार कोटींच्या पुढे व्यवसाय गेला आहे. यावर्षी बँकेच्या इतिहासात प्रथमच 94 कोटी 64 लाख रुपये…
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन खेळाडूंना आज शिवछत्रपती पुरस्काराने गौरवणार!
रत्नागिरी : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 योगासन खेळामध्ये पुर्वा शिवराम किनरे तसेच सन 2023-24 साठी कॅरम खेळासाठी आकांक्षा कदम या दोघींना जाहीर झालेला आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी…
गुंतवणूक परिषदेत तब्बल २० हजार ५०० कोटींचे सामंजस्य करार
मुंबई जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या गुंतवणूक परिषदेमध्ये विविध उद्योगांच्या माध्यमातून सुमारे २०,५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. उद्योग विभागाच्या…
अंबाजोगाई देखील होणार आता ‘पुस्तकांचे गाव’
याप्रसंगी खासदार संदिपान भुमरे, दीपाताई क्षीरसागर,संजय पाटील देवळाणकर,आनंद कराड, अंबाजोगाई येथील राज किशोर मोदी , प्रभाकर साळेगावकर, सतीश साळुंखे,बाळासाहेब पठारे, महेश वाघमारे तसेच अतुल कुलकर्णी आधी साहित्यिकांची प्रमुख उपस्थिती होती.
दैनंदिन कामकाजातून राष्ट्रगीत वगळून विशिष्ट समाजातील विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी जागा
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात काही वेळा राष्ट्रगीत ऑप्शनला टाकले जात असल्याचे तसेच ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रार्थनेसाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आरोप करत विश्व हिंदू…
रत्नागिरीतील दोन एल. ई. डी. नौका मालवण समुद्रात पकडल्या
मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण किल्ल्यासमोर सुमारे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई. डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य…
