रत्नागिरी जिल्ह्यासाठी २२ नव्या लाल परी गाड्या दाखल
रत्नागिरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी आज एकूण २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या दाखल झाल्या. या बस सेवेचे लोकार्पण महिलांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री…
पुणे-सावंतवाडी थेट विशेष रेल्वे गाडी सुरू करावी
रत्नागिरी : पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना…
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी- मार्चचा हप्ता वितरण १२ तारखेपर्यंत सुरू राहणार!
मुंबई : योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू…
स्नेहल पालकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदकसह रौप्य पदकही
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : मास्टर्स गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित केलेली ७ वी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा ६ मार्च ते ९ मार्च २०२५ या कालावधीतं राऊरकेला, ओरिसा येथे…
देवराईंच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी उद्या रत्नागिरीत घंटानाद आंदोलन
रत्नागिरी : कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमधून देवस्थानांची नावे देवस्थानांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशिररित्या कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे देवराई तथा देवरहाटी जमिनी या…
‘मी तुला नेहेमी सुखी ठेवेन…’ चिमुकल्यांनी दिलं वचन…!
रत्नागिरी : ' मोठं झाल्यावर मी तुला कायम सुखी ठेवेन…' महिला दिनाचं औचित्य साधत संकेता संदेश सावंत यांच्या अभ्युदय नगर इथल्या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील चिमुकल्यांनी आपल्या पालकांना वचन दिलं. जागतिक…
उरणमध्ये १० रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
बेरोजगारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन उरण (विठ्ठल ममताबादे ) : लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व श्री. अविनाश म्हात्रे (पाले) व मित्र…
रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने १२ तासात आणखी एक नौका पकडली
रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार कार्यान्वित झालेल्या रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अवघ्या १२ तासात अनधिकृत…
स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो उपयुक्त : संकेता संदेश सावंत
रत्नागिरी : मुलांमध्ये लहान वयापासूनच स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे असून तायक्वांदो हा खेळ त्यासाठी अधिक उपयुक्त आहे असे संकेता संदेश सावंत यांनी सांगितले. मुली आणि मुलगे या दोघांनाही स्वसंरक्षणाच…
जयगडच्या समुद्रात एल. ई. डी. नौकेवर कारवाई ; सामूग्री जप्त
रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर मत्स्य व्यवसाय खाते अधिक आक्रमक झाले असून अनधिकृत मासेमारीवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी रात्री जयगड येथे…
