डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. संस्थेचे संस्थापक…

Team RatnagiriLive

बोट दुर्घटनेतील बेपत्ता ७ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला ; मृतांची संख्या झाली पंधरा

मुंबई : मुंबईच्या किनारपट्टीजवळ १८ डिसेंबर रोजी झालेल्या पर्यटक फेरी आणि भारतीय नौदल बोटीच्या अपघातात बेपत्ता झालेल्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह शनिवारी सापडला. जोहान पाठान असे या मुलाचे नाव असून,…

Team RatnagiriLive

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

मुंबई : नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात १७ विधेयके मंजूर करण्यात आली. संयुक्त समितीकडे एक तर विधानसभेत देखील एक विधेयक प्रलंबित आहे. अधिवेशनात एकूण १९ विधेयके मांडण्यात आली. दोन्ही सभागृहात…

Team RatnagiriLive

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर

मुंबई : मागील काही दिवसांपासून रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. गृह तसेच ऊर्जा खाते अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

Team RatnagiriLive

भाजपाचा महाराष्ट्रात १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणीचा संकल्प

नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्यता नोंदणी अभियानाला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रारंभ झाला. या वेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन…

Team RatnagiriLive

अण्णासाहेब चव्हाण यांची रत्नागिरी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

रत्नागिरी : राज्यभरातील वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदावर कीर्तीकरण पुजार हे कार्यरत आहेत.दोन…

Team RatnagiriLive

सुशासन सप्ताहात कार्यालयीन कामकाजाला गती

१९ ते २४ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह रत्नागिरी : १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुशासन सप्ताह (Good Governance Week) अनुषंगाने कार्यालयातील कर्मचारी यांनी आपलेकडील सर्व प्रलंबीत…

Team RatnagiriLive

Konkan Railway | एलटीटी-करमळी रोज धावणाऱ्या विशेष गाडीचे आजपासून

रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील करमळी दरम्यान सोमवारपासून सुरू होत असलेल्या विशेष गाडीचे आरक्षण आज दिनांक 21 डिसेंबरपासून खुले होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची गर्दी लक्षात…

Team RatnagiriLive

कोल्हापूर विभागात अडीच लाख परीक्षार्थी घेणार कॉपी न करण्याची शपथ!

विभागीय मंडळाकडून शाळा स्तरावर बोर्ड परीक्षेचा अनोखा जागर कोल्हापूर : येत्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या कोल्हापूर विभागातील सुमारे २ लक्ष ४८ हजार…

Team RatnagiriLive

Konkan Railway | एलटीटी-करमाळी ख्रिसमस विशेष २३ डिसेंबरपासून धावणार!

रत्नागिरी : ख्रिसमस आणि हिवाळी हंगामात २०२४-२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दिनांक 23 ते 31 डिसेंबर…

Team RatnagiriLive